शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

Realme 9i: लाँच होण्याआधीच स्पेसिफिकेशन्स लीक; कमी किंमतीत 50MP कॅमेरा, 33W फास्ट चार्जिंग 

By सिद्धेश जाधव | Updated: January 6, 2022 20:00 IST

Realme 9i: Realme 9i स्मार्टफोन 10 जानेवारीला व्हिएतनाममध्ये लाँच होणार आहे. लाँचसाठी काही दिवस शिल्लक असतानाच या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.

Realme 9i स्मार्टफोन 10 जानेवारीला व्हिएतनाममध्ये लाँच होणार आहे. लाँचसाठी काही दिवस शिल्लक असतानाच या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. याआधी Geekbench, Indonesia Telecom आणि China Quality Certification (CQC) वर दिसलेला हा स्मार्टफोन आता AliExpress वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे, या लिस्टिंगची माहिती टिपस्टर सुधांसु अंभोरनं दिली आहे.  

Realme 9i चे लीक स्पेसिफिकेशन्स 

Realme 9i स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले मिळतील. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करेल. रियलमीचा हा Snapdragon 680 चिपसेटसह बाजारात येईल. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज दिली जाऊ शकते. हा फोन Android 11 आधारित Realme UI 2.0 वर चालेल. 

या फोनमध्ये 50MP AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 2MP ची ब्लॅक अँड व्हाइट पोर्टेट लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा असेल. तर फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. Realme 9i स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो. Realme 9i स्मार्टफोनमध्ये ड्युअल स्टीरियो स्पिकरसह Hi-Res ऑडियो मिळेल. हा फोन प्रिज्म ब्लू आणि प्रिज्म ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल.  

हे देखील वाचा:

काय सांगता! 6000 रुपयांच्या आत मिळतायत दमदार Branded Smartphone; पाहा यादी

Xiaomi च्या सर्वात स्लिम 5G फोनवर 5,500 ऑफ; फोनमध्ये 8GB RAM आणि 64MP कॅमेरा

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड