शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Realme घेऊन येतेय 4 दमदार फोन; कमी किंमतीत होणार भारतात लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: November 29, 2021 13:09 IST

Realme Phone: Realme 9 series भारतात पुढील वर्षी सादर केली जाईल. या सीरिजमध्ये Realme 9, Realme 9 Pro, Realme 9 Pro+ किंवा Max, आणि Realme 9i असे चार फोन सादर केले जातील.

Realme Phone: Realme लवकरच आपली बजेट स्मार्टफोन सीरिज बाजारात आणणार आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीनं आगामी Realme 9 स्मार्टफोनच्या लाँचची माहिती दिली होती. तसेच गेल्या महिन्यात Realme 9 series चा एक स्मार्टफोन सर्टिफिकेशन वेबसाईट्सवर देखील दिसला होता. तर आता 91mobiles आणि टिपस्टर मुकुल शर्माच्या हवाल्याने Realme 9 series च्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे.  

मुकुलनं दिलेल्या माहितीनुसार, Realme 9 series अंतर्गत Realme 9, Realme 9 Pro, Realme 9 Pro+ किंवा Max, आणि Realme 9i असे चार फोन सादर केले जातील. ही सीरिज पुढील वर्षी ग्राहकांच्या भेटीला येईल. यातील दोन फोन जानेवारीच्या अखेरीस आणि दोन फोन फेब्रुवारीच्या सुरुवातीला सादर केले जाऊ शकतात, असं शर्मानं सांगितलं आहे.  

Realme 9 Pro+ स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी IMEI डेटाबेसमध्ये मॉडेल नंबर RMX3393 सह लिस्ट करण्यात आला आहे. हा Realme 9 series मधील एक हाय-एन्ड स्मार्टफोन वाटत आहे. त्यामुळे यात हाय-एन्ड स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात. ज्यात AMOLED डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट आणि 108MP कॅमेऱ्याचा समावेश असू शकतो.  

Realme 9 Pro+ स्मार्टफोन EEC पोर्टलवर Realme 9i स्मार्टफोनसह स्पॉट केला गेला आहे. Realme 9i स्मार्टफोनचा मॉडेल नंबर RMX3491 आहे, जो एक बजेट फोन असू शकतो. या फोनची जास्त माहिती लीक झालेली नाही.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान