शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

रियलमी फॅन्सचा अपेक्षाभंग! लाँचपूर्वी Realme 8i स्मार्टफोनची किंमत लीक  

By सिद्धेश जाधव | Updated: September 6, 2021 12:23 IST

Realme 8i Price In India: टिप्सटर सुधांशुने सांगितले आहे कि रियलमी 8आई स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला जाईल. यातील छोटा 4GB RAM व 64GB storage व्हेरिएंट 199 यूरो (17,300 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो.

ठळक मुद्देRealme 8i स्मार्टफोनमध्ये  120Hz रिफ्रेश रेट असलेला मोठा डिस्प्ले मिळेलरियलमी 8आय गेमिंग मोड आणि डायनॉमिक रॅम एक्सपान्शन टेक्नॉलॉजीसह सादर केला जाऊ शकतो

रियलमीच्यारियलमी 8’ सीरिजमधील दोन स्मार्टफोन भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर आहेत. येत्या 9 सप्टेंबरला कंपनीचे दोन स्मार्टफोन्स Realme 8i आणि Realme 8s 5G देशात लाँच केले जाणार आहेत. कंपनीने या स्मटफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती सोशल मीडिया आणि फ्लिपकार्टवरील मायक्रोसाईटच्या माध्यमातून दिली आहे. परंतु आता लाँच होण्याआधीच Realme 8i स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती समोर आली आहे.  

Realme 8i ची संभाव्य किंमत  

टिप्सटर सुधांशुने सांगितले आहे कि रियलमी 8आई स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला जाईल. यातील छोटा 4GB RAM व 64GB storage व्हेरिएंट 199 यूरो (17,300 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. तर 4GB RAM आणि 128GB storage व्हेरिएंटसाठी 219 युरो (19,000) रुपये मोजावे लागू शकतात. हा फोन Stellar Black आणि Stellar Purple रंगात उपलब्ध होईल. याआधी आलेल्या लिक्सनुसार हा फोन दहा हजारांच्या बजेटमध्ये सादर होणे अपेक्षित होते.  

Realme 8i चे स्पेसिफिकेशन्स 

Realme 8i स्मार्टफोनमध्ये  120Hz रिफ्रेश रेट असलेला मोठा डिस्प्ले मिळेल, असे कंपनीने सांगितले आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये MediaTek Helio G96 प्रोसेसर दिला जाईल. या चिपसेटसह भारतात येणारा हा पहिला फोन आहे. रियलमी 8आय गेमिंग मोड आणि डायनॉमिक रॅम एक्सपान्शन टेक्नॉलॉजीसह सादर केला जाऊ शकतो.  या फोनमध्ये 50 मेगापिक्सल सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते. 

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड