शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

Poco M3 Pro 5G लाँच झाला भारतात; 5,000mAh बॅटरी असलेल्या या फोनची किंमत आहे कमाल  

By सिद्धेश जाधव | Updated: June 8, 2021 13:08 IST

Poco M3 Pro 5G Launch:

आज Poco ने भारतात पोको एम3 प्रो 5जी हा फोन लाँच केला आहे. कंपनीने पोको एम3 प्रो 5जी भारतात बजेट स्मार्टफोन म्हणून सादर केला आहे. युरोपियन बाजारात याआधी लाँच झालेला हा फोन एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून लाँच झाला आहे. चला जाणून घेऊया पोको एम3 प्रो ची संपूर्ण माहिती. 

POCO M3 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स  

पोकोचा हा नवीन फोन पंच-होल डिस्प्लेसह लाँच झाला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. तसेच या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेचा आकार 6.5 इंच इतका आहे. हा फोन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.  

फोटोग्राफीसाठी POCO M3 Pro च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेरासोबत दोन 2MP चे कॅमेरे (मॅक्रो आणि डेप्थ) देण्यात आले आहात. फोनच्या समोरच्या बाजूस 8MP चा सेल्फी शुटर आहे.  

पोकोने या फोनसाठी मीडियाटेक डायमेंसिटी 700 चिपची निवड केली आहे, या प्रोसेसरला माली G57 GPU ची जोड देण्यात आली आहे. फोनमध्ये 64GB किंवा 128GB स्टोरेजसह 4GB किंवा 6GB RAM मिळेल. या पोको फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोन अँड्रॉइड 11 वर आधारित MIUI 12 वर चालतो.  

POCO M3 Pro 5G ची किंमत 

POCO M3 Pro च्या 4GB + 64GB वर्जनची किंमत 13,999 रुपये आणि 6GB + 128GB मॉडेलची किंमत 15,999 रुपये आहे. एका खास ऑफरअंतगर्त फोनवर 500 रुपयांचा डिस्काउंट देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. जर तुम्ही फ्लिपकार्टवर 14 जूनला हा फोन विकत घेणाऱ्या ग्राहकांना हा डिस्काउंट मिळेल. हा डिवाइस 14 जूनपासून ई-कॉमर्स साइट Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध होईल.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान