शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 8,499 रुपयांमध्ये POCO C31 स्मार्टफोन लाँच; बजेटमध्ये देणार धमाकेदार स्पेसिफिकेशन्स 

By सिद्धेश जाधव | Updated: September 30, 2021 14:09 IST

New Budget Phone Poco C31 Price: पोको सी31 च्या 3GB RAM आणि  32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 8,499 रुपये ठेवण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी पोको सी31 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.

पोकोने ठरल्याप्रमाणे आज भारतीय बाजारात आपला नवीन बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने आपल्या ‘सी’ सीरिजमध्ये POCO C31 लाँच केला आहे. 4GB RAM, MediaTek Helio G35 चिपसेट आणि 5,000mAh बॅटरी असलेल्या या फोनची किंमत 8,499 रुपयांपासून सुरु होईल. हा फोन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.  

POCO C31 स्पेसिफिकेशन्स 

पोको सी31 मध्ये 20:9 अस्पेक्ट रेशियो, 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक 6.53 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. पाण्यापासून वाचण्यासाठी या फोनवर पी2आई नॅनोकोटिंग देण्यात आली आहे. हा अँड्रॉइड 10 ओएसवर लाँच केला गेला आहे जो मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी यात पॉवरवीआर जीई8320 जीपीयू देण्यात आला आहे. डिवाइसमध्ये 4GB पर्यंतचा RAM आणि 64GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते.  

फोटोग्राफीसाठी पोको सी31 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स मिळते. हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी पोको सी31 मध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. 

POCO C31 ची किंमत  

पोको सी31 च्या 3GB RAM आणि  32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 8,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर फोनचा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट 9,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये ही किंमत अनुक्रमे 7,999 रुपये आणि 8,999 रुपये करण्यात येईल.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञानFlipkartफ्लिपकार्ट