शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

30 तासांच्या बॅटरी लाईफसह Philips चे नवे Headphones आले भारतात; इतकी आहे किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: December 10, 2021 12:33 IST

Philips TAH6506BK Over-ear Wireless हेडफोन्स सिंगल चार्जमध्ये 30 तासांचा बॅटरी बॅकअप देतात. यात अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) देण्यात आलं आहे.  

Philips TAH6506BK Over Ear Wireless हेडफोन्स भारतात सादर करण्यात आले आहेत. हे हेडफोन्स सिंगल चार्जवर 30 तास प्ले बॅक टाइम देतात, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच फक्त 15 मिनिटांच्या चार्जवर 2 तासांचा प्ले बॅक टाइम मिळवता येतो. यात अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) फिचर देण्यात आलं आहे, तसेच यात 32mm neodymium ड्रायव्हर्स, ब्लूटूथ 5.0 आणि ब्लूटूथ मल्टीपल पेयरिंग देखील मिळते. 

Philips TAH6506BK चे स्पेसिफिकेशन्स  

Philips TAH6506BK ओवर-ईयर वायरलेस हेडफोनमध्ये 32mm neodymium ड्रायव्हर्सचा वापर करण्यात आला आहे. यातील ANC फिचर आजूबाजूचा आवाज कॅन्सल करून चांगली ऑडियो क्वॉलिटी मिळवून देण्यास मदत करतं. तसेच ब्लूटूथ पेयरिंगमुळे एकाच वेळी दोन डिवाइस कनेक्ट करता येतात. यातील ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटी 10 मीटर पर्यंतची रेंज देते.  

हे हेडफोन्स कंट्रोल करण्यासाठी यात मल्टी-फंक्शन बटन (MFB) देण्यात आलं आहे. हे बटन म्यूजिक, कॉल आणि वॉयस असिस्टंट कंट्रोल करण्यास मदत करतं. यात फ्लॅट-फोल्डिंग डिजाइन आणि ट्रॅव्हल पाउच देण्यात आला आहे. या हेडफोन्सचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स 20,000Hz पर्यंतचा आहे.  

हे फिलिप्स हेडफोन्स सिंगल चार्जवर 30 तासांचा बॅटरी बॅकअप देतात. परंतु यासाठी ANC मोड ऑफ असावा लागतो. अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनसह 25 तासांचा प्ले बॅक टाइम मिळतो. यात यूएसबी टाइप-सी पोर्ट चार्जिंगसाठी देण्यात आला आहे. 15 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगवर 2 तासांचा बॅटरी बॅकअप मिळवता येतो. 

Philips TAH6506BK ची किंमत  

Philips च्या या नाव्ह्या वायरलेस हेडफोनची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे हेडफोन्स फक्त काळ्या रंगात विकत घेता येतील. ऑनलाईन खरेदीसाठी तुमहाला अ‍ॅमेझॉनवर जावं लागेल तर ऑफलाईन देखील हे हेडफोन्स विकत घेता येतील. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान