शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जबरदस्त डिजाईनसह येतोय OPPO A95; लाँच होण्याआधी रेंडर झाले लीक  

By सिद्धेश जाधव | Updated: November 3, 2021 15:59 IST

Oppo A95 Design And Details: OPPO A95 स्मार्टफोन एका पंच होल डिस्प्लेसह सादर करण्यात येईल. प्रोमो इमेजमधून या स्मार्टफोनच्या Snapdragon चिपसेट, 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेजची माहिती मिळाली आहे.

ओप्पोचा नवीन स्मार्टफोन OPPO A95 4G नावाने लवकरच बाजारात येऊ शकतो, याची माहिती काही दिवसांपूर्वी Geekbench वरून मिळाली होती. या लीकमधून आगामी ओप्पो फोनचे स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले होते. सर्वप्रथम हा फोन जागतिक बाजारात सादर केला जाईल. आता 91mobiles ने आगामी OPPO A95 स्मार्टफोनचे रेंडर आणि प्रोमो इमेज शेयर केली आहे. या लीकमधून या मोबाईलच्या डिजाइनची माहिती मिळाली आहे.  

OPPO A95 ची डिजाईन  

OPPO A95 स्मार्टफोन एका पंच होल डिस्प्लेसह सादर करण्यात येईल. या फोनच्या बॅक पॅनलवर ग्लो डिजाइन आणि रेक्टेंगुलर कॅमेरा मॉड्यूल असेल. ज्यात 48 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. OPPO A95 स्मार्टफोन ग्लोइंग स्टारी ब्लॅक आणि रेनबो सिल्वर अशा दोन कलरमध्ये उपलब्ध होईल. 

OPPO A95 स्पेसिफिकेशन्स 

प्रोमो इमेजमधून या स्मार्टफोनच्या Snapdragon चिपसेट, 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेजची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर 5GB पर्यंतचा एक्सटेंडेड रॅम मिळेल. म्हणजे या फोनमध्ये एकूण 13GB रॅम मिळू शकतो. Oppo A95 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फ्लॅश चार्जिंग मिळेल.  

OPPO A95 मध्ये 6.43-इंचाचा फुलएचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात येईल. जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. ओप्पोचा हा फोन Android 11 वर आधारित ColorOS 11 वर चालतो. यात Andreno 610 GPU आणि 3.5mm हेडफोन जॅक देखील मिळेल.  

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड