शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

फक्त 2,799 रुपयांमध्ये नोकियाने लाँच केला 4G फोन; जाणून घ्या Nokia 110 4G चे वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Updated: July 23, 2021 17:29 IST

Nokia 110 4G Launched in India: Nokia 110 4G भारतात 2,799 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. हा फोन Yellow, Aqua आणि Black रंगात उपलब्ध होईल.

गेल्याच महिन्यात नोकियाने दोन 4G फिचर फोन जागतिक बाजारात लाँच केले होते. हे फोन्स कंपनीने Nokia 110 4G आणि Nokia 105 4G नावाने बाजारात आले होते. आता यातील Nokia 110 4G फोन कंपनीने भारतात लाँच केला आहे, ज्याची किंमत फक्त 2,799 रुपये आहे. (Nokia 110 4G Feature Phone With HD Calling Launched in India)

Nokia 110 4G ची किंमत  

Nokia 110 4G भारतात 2,799 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. हा फोन Yellow, Aqua आणि Black रंगात उपलब्ध होईल. नोकिया 110 4जी फोनची विक्री 24 जुलैपासून सुरु होईल आणि हा नोकिया फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल. 

Nokia 110 4G Phone फीचर्स व स्पेसिफिकेशन्स 

नोकिया 110 4जी मध्ये कंपनीने 1.8 इंचाचा QQVGA डिस्प्ले दिला आहे. हा फोन Series 30+ ऑपरेटिंग  सिस्टमवर चालतो, तसेच यात प्रोसेसिंगसाठी Unisoc T107 चिपसेट देण्यात आला आहे. Nokia 110 4G फोनमध्ये 128एमबी रॅम आणि 48एमबी इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज 32 जीबी पर्यंत माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.  

या फिचर फोनमध्ये 0.08MP QVGA रियर कॅमेरा मिळतो. तसेच या फोनमध्ये टॉर्च, एफएम रेडिओ, एमपी3 प्लेयर आणि 3.5mm हेडफोन जॅक असेल फीचर्स देखील देण्यात आले आहेत. हा एक ड्युअल सिम फोन आहे जो VoLTE सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी Nokia 110 4G फोनमध्ये 1,020mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

टॅग्स :Nokiaनोकियाtechnologyतंत्रज्ञानamazonअ‍ॅमेझॉन