शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 1,799 रुपयांमध्ये Noise Buds VS303 ट्रू वायरलेस इयरबड्स भारतात सादर  

By सिद्धेश जाधव | Updated: September 17, 2021 17:14 IST

Budget Earbuds Noise Buds VS303: नॉइज बड्स VS303 ची किंमत 1,799 रुपये ठेवण्यात आली आहे. बड्स काळ्या आणि निळ्या रंगात विकत घेता येतील. यांची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर सुरु आहे.

भारतीय ऑडिओ ब्रँड नॉइजने आपले नवीन ट्रू वायल्स इयरबड्स भारतात सादर केले आहेत. हे बड्स Noise Buds VS303 या नावाने ग्राहकांच्या भेटीला आले आहेत. हे इयरबड्स कंपनीच्या हायपर सिंक टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात आले आहेत. ही टेक्नॉलॉजी सुस्पष्ट आवाज आणि संगीत देण्यास मदत करते. यात व्हॉइस असिस्टंट सपोर्ट देखील देण्यात आला आहे.  

नॉइज बड्स VS303 ची किंमत 1,799 रुपये ठेवण्यात आली आहे. बड्स काळ्या आणि निळ्या रंगात विकत घेता येतील. यांची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर सुरु आहे. हे ट्रू वायरलेस इयरबड्स ब्लूटूथ 5.0 चा वापर करून अँड्रॉइड आणि आयओएस अश्या दोन्ही डिव्हाइसेस सोबत वापरता येतात. 

Noise Buds VS303 मध्ये 13mm च्या ड्रायव्हरचा वापर कंपनीने केला आहे. हे ट्रू वायरलेस इयरबड्स कंपनीने अर्गोनॉमिक डिजाईनसह सादर केले आहेत. म्युजिक प्ले-पॉज करण्यासाठी तसेच आवाज कमी जास्त करण्यासाठी यात टच कंट्रोल देण्यात आले आहेत. स्मार्टफोन पासून 10 मीटरच्या अंतरावर देखील हे बड्स कनेक्टड राहतील. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाईप सी सपोर्ट देण्यात आला आहे. सिंगल चार्जमध्ये हे बड्स 6 तासांचा प्लेबॅक टाइम देऊ शकतात. चार्जिंग केससह हा प्ले बॅक टाइम 24 तासांवर नेता येतो. Noise Buds VS303 पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 1.5 तासांचा वेळ लागतो.  

टॅग्स :Androidअँड्रॉईड