शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नोटपॅडच्या दोन अफलातून ट्रीक्स 

By शेखर पाटील | Updated: July 31, 2017 18:22 IST

नोटपॅडचा वापर फक्त टेक्स्ट एडिटर म्हणूनच करता येत नसून याच्या मदतीने काही मजेशीर ट्रीक्स सुध्दा करता येतात. यापैकी दोन ट्रीक्स खालीलप्रमाणे आहेत.

नोटपॅडचा वापर फक्त टेक्स्ट एडिटर म्हणूनच करता येत नसून याच्या मदतीने काही मजेशीर ट्रीक्स सुध्दा करता येतात. यापैकी दोन ट्रीक्स खालीलप्रमाणे आहेत.

मॅट्रीक्स इफेक्ट...

आपल्याला मॅट्रीक्स इफेक्ट माहित असेलच. ० आणि १ या बायनरी तर ० ते ९ या क्रमांकांना गतीमान पध्दतीने दर्शविण्याचा हा प्रकार मनोरंजक मानला जातो. आपण नोटपॅडची ट्रीक वापरून हा इफेक्ट पाहू शकतो. यासाठी खालील पध्दतीने क्रमाक्रमाने सांगितले तसे करा.

१) नोटपॅड ओपन करा

२) नोटपॅडमध्ये खाली नमूद केलेला कोड टाका.

@echo offcolor 02:startecho %random% %random% %random% %random% %random% %random% %random% %random% %random% %random%goto start

३) संबंधीत फाईल test.bat या नावाने सेव्ह करा.

यानंतर आपण ही फाईल जिथे सेव्ह केली आहे तिथे जाऊन डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला नोटपॅडमध्ये अतिशय चित्तथरारक असा मॅट्रीक्स इफेक्ट दिसेल.

पर्सनल डायरी म्हणून उपयोग...

नोटपॅडला आपण पर्सनल डायरी म्हणून वापरू शकतो. अर्थात कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेला नेमके काय लिहले? ही बाब यासाठी आवश्यक आहे. यासाठी खाली नमूद केल्यानुसार करा.

१) नोटपॅड ओपन करा.

२) नोटपॅडमध्ये .LOG हे शब्द टाईप करा.

३) संबंधीत फाईल log.txt या नावाने सेव्ह करा.

यानंतर आपण ही फाईल ओपन केल्यानंतर नोटपॅडमध्ये तारीख आणि वेळ नमूद केलेले असल्याचे आपल्याला दिसेल. अर्थात या नोटपॅडमध्ये आपण डायरीसारखे लिखाण करू शकतो. यानंतर आपण जेव्हाही ही नोटपॅडची फाईल उघडाल तेव्हा आपल्याला तेव्हाची तारीख आणि वेळ दिसेल. म्हणजेच आपण एखाद्या डायरीप्रमाणे याचा वापर करू शकतो.

याप्रमाणे नोटपॅडला आपण विविध प्रकारे अत्यंत मनोरंजक पध्दतीने वापरू शकतो. मात्र या ट्रीक्स कधी तरी !