शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Samsung ला सहज टक्कर देणार Motorola चा ‘वॉटर प्रूफ’ टॅबलेट; 7700mAh Battery संपता संपणार नाही 

By सिद्धेश जाधव | Updated: January 18, 2022 16:37 IST

Moto Tab G70 Price: Moto Tab G70 टॅबलेट सॅमसंग आणि रियलमीला टॅबलेट सेगमेंटमध्ये टक्कर देणार आहे. यात 7700mah ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

Motorola नं भारतात आपला नवीन टॅबलेट अखेर सादर केला आहे. या टॅबलेटकडून फक्त सॅमसंग नव्हे तर रियलमीच्या टॅबलेट डिव्हाइसेसना देखील चांगली टक्कर मिळेल. या टॅबलेटकला कंपनीनं Moto Tab G70 असं नाव दिलं आहे. यातील 7,700mAh ची अवाढव्य बॅटरी याची खासियत म्हणता येईल. हा टॅबलेट Flipkart वरून विकत घेता येईल.  

Moto Tab G70 Price 

Moto Tab G70 ची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही टॅबलेटच्या एकमेव 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेलची आहे. हा मोटो टॅबलेट 18 जानेवारीला Flipkart’s Big Saving Days sale मध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे ICICI कार्ड धारकांना याच्या खरेदीवर 10 टक्के डिस्काउंट दिला जात आहे.  

Moto Tab G70 चे स्पेसिफिकेशन्स   

Moto Tab G70 मध्ये 11 इंचाचा डिस्प्ले आहे. हा एक 2K रिजोल्यूशन असलेला आयपीएस एलसीडी डिस्प्ले. जो 400निट्स ब्राईटनेस आणि आय कंफर्ट फीचरसह सादर झाला आहे. हा टॅब अ‍ॅल्युमिनियम एलॉय बॉडी आणि आयपी52 रेटेड वॉटरप्रूफ रेटिंगसह विकत घेता येईल. Moto Tab G70 अँड्रॉइड 11 ओएसवर चालतो.    

प्रोसेसिंगसाठी यात 2.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी90टी चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्स साठी माली जी76 जीपीयू देण्यात आला आहे. कंपनीनं यात 4 GB RAM आणि 64 GB इंटरनल स्टोरेज दिली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते. 

फोटोग्राफीसाठी यात 13 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा मोटो टॅब 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह येणारा हा डिवाइस ड्युअल माइक आणि क्वॉड स्पिकरला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी मोटो टॅब जी70 मध्ये 7,770एमएएचची बॅटरी मिळते.     

हे देखील वाचा:

30 हजारांच्या आत Windows 11 असलेला शानदार लॅपटॉप; 16GB RAM सह 10th जेनेरेशन Intel प्रोसेसर

Amazon Sale: फक्त 11,500 रुपयांमध्ये मिळतोय Redmi चा दमदार Smart TV; या कंपन्या देखील देतायत जबरा डिस्काउंट, पाहा यादी

टॅग्स :Motorolaमोटोरोलाtabletटॅबलेटtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड