शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

बड्या कंपन्यांना ओव्हरटेक करत ‘ही’ कंपनी आणतेय जगातील पहिला Snapdragon 8 Gen 1 फोन!  

By सिद्धेश जाधव | Updated: December 2, 2021 13:19 IST

Motorola Moto Edge X30: Motorola नं स्नॅपड्रॅगन 8जी 1 चिपसेट असलेल्या स्मार्टफोनची लाँच डेट देखील सांगितली. हा फोन Moto Edge X30 नावानं ग्राहकांच्या भेटीला येईल.

Motorola Moto Edge X30: कालच Qualcomm नं आपल्या नव्या फ्लॅगशिप प्रोसेसर Snapdragon 8 Gen 1 SoC ची घोषणा केली आहे. या लाँचनंतर स्मार्टफोन कंपन्यांमध्ये नवी शर्यत सुरु झाली. क्वॉलकॉमच्या घोषणेनंतर रियलमीनं Realme GT 2 Pro या प्रोसेसर सादर केला जाईल, असं सांगितलं. शाओमीनं देखील आपण नव्या स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असलेल्या फोनवर काम करत असल्याचं सांगितलं. पंरतु यांच्या एक पाऊल पुढे जात Motorola नं स्नॅपड्रॅगन 8जी 1 चिपसेट असलेल्या स्मार्टफोनची लाँच डेट देखील सांगितली.  

Motorola नं जगातील सर्वात पहिला Snapdragon 8G 1 चिपसेट असलेला स्मार्टफोन 9 डिसेंबरला लाँच केला जाईल, अशी घोषणा केली आहे. हा फोन Moto Edge X30 नावानं ग्राहकांच्या भेटीला येईल. आतापर्यंत लिक्स आणि रिपोर्ट्समधून या फोनची माहिती मिळाली आहे.  

Moto Edge X30 चे संभाव्य स्पेक्स  

या मोटोरोला स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा FHD+ OLED पॅनल आणि 144Hz रिफ्रेश रेट मिळेल. Snapdragon 8 Gen1 सह यात 16GB पर्यंतचा रॅम आणि 512 GB ची स्टोरेज मिळू शकते. मोटोरोलाच्या आगामी स्मार्टफोनमध्ये स्टॉक अँड्रॉइड आधारित My UI 3.0 मिळेल. ज्यात मोटोरोलाच्या Moto Actions सारखे कस्टमाइज्ड फिचर मिळतील.  

या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP ची पेरिस्कोप लेन्स आणि 2MP चा थर्ड सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनमध्ये 60MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी यात 5,000mAh बॅटरी 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते.   

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान