शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

फ्लिपकार्टचा पहिला स्मार्टफोन सादर; कमी किंमतीत दमदार स्पेक्ससह MarQ M3 Smart लाँच  

By सिद्धेश जाधव | Updated: September 27, 2021 12:19 IST

Budget Smartphone Marq M3 Price: MarQ M3 Smart स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2021 अंतर्गत हा फोन डिस्काउंटवर विकत घेता येईल.

ठळक मुद्देMarQ M3 Smart स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2021 अंतर्गत हा फोन डिस्काउंटवर विकत घेता येईल.

फ्लिपकार्टने MarQ M3 Smart स्मार्टफोनच्या माध्यमातून स्मार्टफोन बाजारात एंट्री घेतली आहे. कंपनीने आपल्या MarQ या सब-ब्रँड अंतर्गत आपला पहिला स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. MarQ M3 Smart एक बजेट स्मार्टफोन आहे जो एंट्री लेवल स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या स्मटफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.  

MarQ M3 Smart चे स्पेसिफिकेशन्स 

MarQ M3 Smart स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा वॉटर-ड्रॉप नॉच असलेला डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्याचा स्पीड 1.6GHz इतका आहे. हा फोन Android 10 वर चालतो. हा डिवाइस 2GB RAM आणि 32GB स्टोरेजसह बाजारात येईल. ही स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येईल. 

फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक बोकेह लेन्स देण्यात आली आहे. MarQ M3 Smart मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट फेंसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटीसाठी MarQ M3 Smart फोनमध्ये ड्युअल SIM, 4G VoLTE, Bluetooth 4.2, WiFi, microUSB पोर्ट, 3.5mm जॅक आणि GPS असे ऑप्शन्स मिळतात.  

MarQ M3 Smart ची किंमत 

MarQ M3 Smart स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2021 अंतर्गत हा फोन डिस्काउंटवर विकत घेता येईल. सेलमध्ये हा फोन 6,299 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.  

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड