शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

7 हजारांच्या आत सादर होऊ शकतो Realme Narzo 50i; रेडमीला आव्हान देण्यासाठी रियलमी सज्ज 

By सिद्धेश जाधव | Updated: August 30, 2021 13:09 IST

Realme Narzo 50i Price in India: Narzo 50A नंतर सीरिजमधील अजून एक स्मार्टफोन Realme Narzo 50i ची माहिती समोर आली आहे. लिक्सनुसार हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाऊ शकतो.  

Realme Narzo 30 सीरिजनंतर कंपनी थेट Narzo 50 सीरिज सादर करणार आहे. या सीरिजमधील Realme Narzo 50A स्मार्टफोनची माहिती टेक वर्तुळात येऊ लागली आहे. अलीकडेच आलेल्या प्रेस रेंडरमधून या स्मार्टफोनच्या डिजाईनचा खुलासा झाला होता. आता Narzo 50A नंतर सीरिजमधील अजून एक स्मार्टफोन Realme Narzo 50i ची माहिती समोर आली आहे. लिक्सनुसार हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाऊ शकतो.  

Realme Narzo 50i  

रियलमी आपल्या नारजो सीरिजमध्ये लवकरच नारजो 50आय स्मार्टफोन सादर करणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्माने दिली आहे. नारजो 50आय स्मार्टफोन या सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असू शकतो. समोर आलेले स्पेसिफिकेशन्स पाहता या स्मार्टफोनची किंमत भारतात 7,000 रुपयांच्या आसपास ठेवण्यात येईल. या किंमतीची कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही, हा फक्त स्पेसिफिकेशन्स बघून लावलेला अंदाज आहे.  

रियलमी नारजो 50आय स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात सादर केले जाऊ शकतात. या फोनचा छोटा व्हेरिएंट 2GB RAM आणि 32GB Storage सह बाजारात येईल. तर मोठ्या मॉडेलमध्ये 4GB RAM आणि 64GB Storage मिळू शकते. Realme Narzo 50i स्मार्टफोन भारतात Mint Green आणि Carbon Black अश्या दोन रंगात खरेदीसाठी उपलब्ध होईल. 

Realme Narzo 50A चे स्पेसिफिकेशन्स  

अजूनतरी रियलमी नारजो 50ए स्मार्टफोन्सचे जास्त स्पेक्स समोर आले नाहीत. या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा मिळू शकतो. तसेच फ्रंट पॅनलवरील सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा असू शकतो. इतर स्पेसिफिकेशन्स Realme Narzo 30A पेक्षा अपग्रेडेड असतील किंवा सामान असतील.   

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोन