शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: टेक्स्ट-टू-स्पीच कृत्रिम बुद्धिमत्ता : मशीन बोलायला कसे शिकते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 17:47 IST

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: हे नेमकं कसं घडतं ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊया.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आज मोबाइलमध्ये गुगल असिस्टंटला काहीही विचारलं की लगेच उत्तर देतो, यू-ट्यूबवर काही व्हिडीओंमध्ये माणूस नसतानाही स्पष्ट आवाज ऐकू येतो, रेल्वे स्टेशनवरील घोषणा आपोआप होत असतात. यामागे काम करत असते टेक्स्ट टू स्पीच एआय तंत्रज्ञान. साध्या भाषेत सांगायचे तर लिहिलेला मजकूर संगणकाने मानवी आवाजात वाचणे म्हणजे टेक्स्ट-टू-स्पीच. पूर्वी संगणकाचा आवाज कडक आणि रोबोटसारखा वाटायचा. कारण त्या वेळी मशीन वेगवेगळे शब्द रेकॉर्ड करून जोडत असे. पण आजचे एआय आवाज तयार करते. त्यामुळे तो माणसाने आवाज काढल्यासारखा वाटतो. हे नेमकं कसं घडतं ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊया.

मजकूर समजून घेणे

मशीन सर्वप्रथम मजकूर वाचत नाही, तर समजून घेते. उदा. राम पुण्याला गेला. एआय ओळखतो - ही मराठी भाषा आहे 'पुणे' चा उच्चार 'पु-णे' आहे. वाक्य संपल्यावर थोडा विराम घ्यायचा या प्रक्रियेला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (एनएलपी) म्हणतात.

खरा आवाज तयार करणे

शेवटच्या टप्प्यात संगणक ध्वनींचे रूपांतर प्रत्यक्ष ऑडिओ वेव्हमध्ये करतो. यासाठी विशेष Vocoder AI models वापरले जातात. इथेच मजकूर खऱ्या आवाजात बदलतो आणि आपण ऐकतो.

शब्दांचे ध्वनीत रूपांतर

आपण अक्षरे बोलत नाही आपण ध्वनी बोलतो. म्हणून एआय शब्दांना ध्वनींच्या तुकड्यांमध्ये बदलतो.भारत bha-ra-tज्ञान → gya-nशाळा shaa-laaयाला ग्रॅफमे टू फोनेमे कन्व्हर्जन म्हणतात.उपयोग कुठे होतो?GPS navigation.कॉल सेंटर बॉट.ऑडिओबुक.न्यूज AI अँकर.दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी वाचनYou Tube व Reels voiceoverआज अनेक विद्यार्थी स्वतःचे व्हिडिओ बनवताना स्वतः बोलत नाहीत तर AI त्यांच्यासाठी बोलते !

आवाजाला भावना देणे

आता एआय ठरवतो-हा आवाज कसा असावा?शिक्षकासारखा शांत?बातमीदारासारखा स्पष्ट?मित्रासारखा आनंदी?डीप लर्निंग प्रारूप (मॉडेल) लाखो तासांचे मानवी आवाज ऐकून शिकलेले असते. त्यामुळे ते शब्दांसोबत भावनादेखील तयार करते. म्हणूनच आज एआयचा आवाज आपल्याला नैसर्गिक वाटतो. ध्वनी बोलतो. म्हणून एआय शब्दांना ध्वनींच्या तुकड्यांमध्ये बदलतो.भारत bha-ra-tज्ञान → gya-nशाळा shaa-laaयाला ग्रॅफमे टू फोनेमे कन्व्हर्जन म्हणतात.

संपूर्ण प्रक्रिया

Text→ अर्थ ध्वनी भावना आवाज.

भविष्य काय सांगते?

आगामी काळात प्रत्येक विद्यार्थ्यांचा स्वतःचा डिजिटल आवाज तयार होईल. आपण लिहू आणि संगणक आपल्या आवाजात बोलेल. शिक्षण, मीडिया, परीक्षा तयारी, भाषा शिक्षण या सर्व क्षेत्रांत याचा मोठा वापर होणार आहे.

Teaching Machines to Speak-

Al does not record words- it understands language and generates a human-like voice from scratch. That is why modern voice assistants sound natural and expressive. Technology becomes powerful when it understands humans. Future computers will not just calculate, they will communicate.

- इंजि. अविनाश जाधव, एआय आणि टेक एज्युकेटर 

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat AI: Exploring Text-to-Speech Technology and How Machines Learn to Speak

Web Summary : Text-to-speech AI converts written text into natural-sounding human voices. It understands language nuances, converts words to phonemes, and adds emotion. Applications include navigation, audiobooks, and AI news anchors. The future holds personalized digital voices for everyone.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सLokmatलोकमतtechnologyतंत्रज्ञान