शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

आयएफएमध्ये होणार एलजी व्ही ३०चे आगमन  !

By शेखर पाटील | Updated: July 25, 2017 16:31 IST

एलजी कंपनीने आपल्या बहुप्रतिक्षित व्ही ३० या फ्लॅगशीप स्मार्टफोनला बर्लीन शहरात आयोजित करण्यात आलेल्या आयएफए प्रदर्शनीमध्ये सादर करण्याचे जाहीर केले आहे.

एलजी कंपनीने आपल्या बहुप्रतिक्षित व्ही ३० या फ्लॅगशीप स्मार्टफोनला बर्लीन शहरात आयोजित करण्यात आलेल्या आयएफए प्रदर्शनीमध्ये सादर करण्याचे जाहीर केले आहे.

एलजी व्ही ६ या स्मार्टफोननंतर ही कंपनी नेमके कोणते मॉडेल सादर करेल याबाबत जगभरात उत्सुकता लागून आहे. यातच अनेक लीक्सचा विचार करता एलजी व्ही ३० हे या कंपनीचे आगामी फ्लॅगशीप मॉडेल असेल अशी माहिती अलीकडच्या काळात समोर आली आहे. या पार्श्‍वभूमिवर एलजीने ३१ ऑगस्ट रोजी बर्लीन शहरात कार्यक्रमाचे आयोजन केली असून याची निमंत्रणपत्रे प्रसारमाध्यमांना पाठविली आहेत. याच कालखंडात बर्लीनमध्ये आयएफए हा टेक महोत्सव होत असल्याने या कार्यक्रमात एलजी व्ही ३० या मॉडेलचे अनावरण करण्यात येईल असे मानले जात आहे. या निमंत्रणपत्रात संबंधीत मॉडेलला सूचकरित्या दर्शविण्यात आले आहे. यामध्ये २:१ अस्पेक्ट रेशो व गोलाकृती कडा असणारी तसेच २८८० बाय १४४० पिक्सल्सच्या आकाराची निमंत्रण पत्रीका असून यावर व्ही या आकारातील उपकरण व त्याचे प्रतिबिंब दर्शविण्यात आले आहे.

एलजी व्ही ३० या मॉडेलमधील सर्व फिचर्सची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी यात एलसीडीऐवजी ओएलईडी डिस्प्ले असेल असे मानले जात आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर असून याची रॅम चार जीबी असेल. लक्षणीय बाब म्हणजे हे मॉडेल अँड्रॉइड ८.० अर्थात अँड्रॉइडच्या ओ या अद्ययावत आवृत्तीवर चालणारे असेल अशी माहिती समोर आली आहे. अर्थात यामुळे याता टेकवर्ल्डचे लक्ष या इव्हेंटकडे लागून आहे.