शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Jio: जियो करणार डबल धमाका! परवडणाऱ्या किंमतीत Jio Smart TV आणि Jio Tablet येणार बाजारात  

By सिद्धेश जाधव | Updated: November 29, 2021 19:49 IST

Jio Smart TV आणि Jio Tablet पुढील वर्षी भारतीयांच्या भेटीला येऊ शकतात. स्मार्टफोन्सनंतर आता कंपनी अजून हार्डवेअर लाँच करण्याची तयारी करत आहे.  

रिलायन्स जियो हार्डवेयर सेगमेंटमध्ये लवकरच जास्त सक्रिय होऊ शकते. कंपनीनं काही दिवसांपूर्वी JioPhone Next भारतात सादर केला होता. तसेच अलीकडंच Jio Book या लॅपटॉपची देखील बातमी आली होती. हा लॅपटॉप अनेक लिस्टिंग्समधून समोर आला होता. तर आता 91मोबाईल्सनं Jio Smart TV आणि Jio Tablet देखील बाजारात येणार असल्याची माहिती दिली आहे. हे दोन्ही डिवाइस पुढील वर्षी भारतीयांच्या भेटीला येऊ शकतात.  

Jio Smart TV 

91मोबाईल्सनं रिलायन्स जियो एका Smart TV काम करत असल्याची माहिती दिली आहे. हा स्मार्ट टीव्ही Jio Fiber सोबत बंडल ऑफर अंतर्गत दिला जाऊ शकतो. या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि अ‍ॅमेझॉन असे ओटीटी अ‍ॅप्स प्री-लोडेड मिळतील. इतर स्मार्ट टीव्ही निर्मात्यांना टक्कर देण्यासाठी कंपनी या जियो स्मार्ट टीव्हीची किंमत खूप कमी ठेऊ शकते.  

Jio Tablet 

गेल्या दोन वर्षात टॅबलेट सारख्या डिवाइसची गरज खूप वाढली आहे, हे कंपनीनं हेरलेलं दिसतंय. म्हणूनच कंपनी परवडणाऱ्या किंमतीत Jio Tablet सादर करू शकते. रिपोर्टनुसार यात जियोफोन नेक्स्ट प्रमाणे PragatiOS मिळेल. ही एक हलकी ऑपरेटिंग सिस्टम आहे, त्यामुळे कमी रॅम आणि इतर स्पेक्स लागतील. या डिवायसमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन चिपसेट मिळू शकतो, असं सांगण्यात आलं आहे. त्याला मोठ्या डिस्प्लेची जोड मिळेल. Reliance Jio ने या दोन्ही डिवाइसची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.  

टॅग्स :Jioजिओtabletटॅबलेटtechnologyतंत्रज्ञान