शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
3
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
4
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
5
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
6
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
7
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
8
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
9
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
10
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
11
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
12
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
13
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
14
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
15
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
16
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
17
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
18
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
19
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
20
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...

वॉटर प्रूफ Zoook Rocker Color Blast ब्लूटूथ स्पिकर लाँच; जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: August 2, 2021 11:42 IST

Zoook Rocker Color Blast स्पिकरमध्ये ब्लूटूथ 5.0, 4,000mAh ची बॅटरी आणि IPX5-रेटेड वॉटर रेजिस्टन्स आहे.  

फ्रेंच ब्रँड झूक ने भारतात Zoook Rocker Color Blast ब्लूटूथ स्पिकर लाँच केले आहेत. हा ब्लूटूथ स्पीकर 20 तासांचा प्लेबॅक टाइम देऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. त्याचबरोबर या स्पीकरमध्ये IPX5-वॉटर रेजिस्टंस आणि RGB लाइट्स असे भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. यात SOS अलार्म हे विशेष फीचर देखील आहे.  

Zoook Rocker Color Blast ची किंमत  

Zoook Rocker Color Blast स्पिकर ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमातून विकत घेता येईल. याची किंमत 3,499 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु ई-कॉमर्स साईट अ‍ॅमेझॉन इंडियावरून हा स्पीकर 2,899 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Zoook Rocker Color Blast चे स्पेसिफिकेशन्स 

Zoook Rocker Color Blast ब्लूटूथ स्पिकरमध्ये 57mm चे दोन ड्रायव्हर देण्यात आले असू ते 30W देतात. यात एक बिल्ट इन मायक्रोफोन आहे ज्याच्या मदतीने तुम्ही कॉल रिसिव्ह करू शकता आणि रेकॉर्डिंग करू शकता. यातील एलईडी बटन 5 सेकंद दाबून ठेवल्यास चमकदार एसओएस अलार्म चालू आणि बंद होतो. यासाठी यात आरजीबी लाइटिंग देण्यात आली आहे. ब्लूटूथसोबत यात AUX पोर्ट आणि TF कार्डने देखील म्युजिक ऐकता येते.  

या झूक ब्लूटूथ स्पिकरमध्ये IPX5 वॉटर रेजिस्टन्स देण्यात आला आहे. या स्पीकरमधील 4,000mAh ची बॅटरी फुल वॉल्यूमवर 10 तास आणि लो वॉल्यूमवर 16-20 तासांचा प्लेबॅक देऊ शकते. ही बॅटरी फक्त 4 तासांत फुल चार्ज होते. हा स्पिकर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही डिवाइसेज सोबत वापरता येतो.   

टॅग्स :technologyतंत्रज्ञानamazonअ‍ॅमेझॉन