शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुगलचे बॅकअप टुल दाखल

By शेखर पाटील | Updated: July 28, 2017 19:48 IST

गुगलने आपले बॅकअप अँड सिंक हे नवीन टुल युजर्ससाठी सादर केले असून याच्या माध्यमातून संगणकातील डेटा सेव्ह करण्याची सुविधा देण्याची घोषणा केली आहे.

गुगलने आपले बॅकअप अँड सिंक हे नवीन टुल युजर्ससाठी सादर केले असून याच्या माध्यमातून संगणकातील डेटा सेव्ह करण्याची सुविधा देण्याची घोषणा केली आहे.

गुगलने आपल्या गुगल ड्राईव्ह या क्लाऊस स्टोअरेज सेवेचा विस्तार करत बॅकअप अँड सिंक हे टुच लाँच केले आहे. यावर आपण आपल्या संगणकातील विविध फाईल्स, छायाचित्रे, व्हिडीओज तसेच अन्य माहिती संग्रहीत करून ठेवू शकतो. हे टुल विंडोज आणि मॅक प्रणालीच्या युजर्ससाठी लाँच करण्यात येत आहे. याच्या माध्यमातून कुणीही आपल्या संगणकातील साठा यावर संग्रहीत करू शकतो. यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे अगदी संपूर्ण संगणकातील डेटा यावर सामावणे शक्य होणार आहे. ही सेवा संगणकासाठी अ‍ॅपच्या स्वरूपात सादर करण्यात आले आहे. हे अ‍ॅप गुगलच्या अंतर्गत कार्यरत असून मोफत अकाऊंटसाठी ते वापरता येणार नाही. अर्थात जी-सुट या सेवेवर प्रिमीयम अकाऊंट असणारे आपापल्या प्लॅननुसार  बॅकअप अँड सिंकच्या माध्यमातून डेटा सेव्ह करू शकतील.