शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच लष्करी जवानांसाठी स्वतंत्र मोबाइल फोन

By शेखर पाटील | Updated: August 31, 2017 10:31 IST

सुरक्षेच्या मुद्यावरून सुरू असणारा वाद पाहता सरकार लवकरच लष्करी जवान तसेच अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र मोबाइल फोन आणि नेटवर्क सुरू करणार असल्याचे वृत्त आहे.

सध्या मोबाइल फोनबाबत सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे. बहुतांश स्मार्टफोन उत्पादक कंपन्या विदेशी असून त्यांचे माहिती साठवणूक करणारी यंत्रणादेखील (सर्व्हर) विदेशात आहेत. यातच मध्यंतरी काही चिनी कंपन्या युजर्सची गोपनीय माहिती आपल्या सरकारला देत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या बाबींचा विचार करता लष्करी जवान आणि अधिकार्‍यांच्या मोबाइल फोनमधील गुप्त माहिती तसेच त्यांच्या संदेशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यातच बहुतांश लष्करी कर्मचारीदेखील आपापल्या मोबाइल फोनवरूनच इंटरनेटचा वापर करत असतात. या बाबींचा विचार करता त्यांच्यासाठी स्वतंत्र मोबाइल नेटवर्क तसेच हँडसेट निर्मित करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. भारतात लष्करी, निमलष्करी आणि सीमा सुरक्षा बलांचे सुमारे ५० लाखांपेक्षा जास्त कर्मचारी व अधिकारी आहेत. त्यांना हा विशेषरित्या तयार करण्यात आलेला मोबाइल फोन प्रदान करण्यात येणार आहे. तर त्यांच्यासाठी मोबाइल नेटवर्क सेवा पुरवठादार कंपनीदेखील स्वतंत्र असेल. शक्यतो एखादी भारतीय कंपनी यासाठी निवडण्यात येईल. यामुळे संबंधीत कंपनीचे सर्व्हर भारतात असल्यामुळे वेळप्रसंगी गोपनीय माहिती मिळविण्यात काहीही अडचण होणार नाही. तसेच यामुळे विदेशात माहिती जाण्याचा धोकादेखील कमी होऊ शकतो. 

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्करtechnologyतंत्रज्ञान