शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Smart TV: 55 इंचाच्या Smart TV वर मिळतेय 37,000 हजारांची सूट; अतिरिक्त डिस्काउंट देखील उपलब्ध  

By सिद्धेश जाधव | Updated: November 24, 2021 19:25 IST

Smart TV In Flipkart Grand Home Appliances Sale:  Flipkart ने आपल्या Grand Home Appliances Sale ची सुरुवात केली आहे. या सेल अंतर्गत एका 55 इंचाच्या स्मार्ट टीव्ही मॉडेलवर तब्बल 37,000 रुपयांची सूट मिळत आहे. चला जाणून घेऊया नेमकी ऑफर काय आहे.  

Smart TV: Flipkart ने आपल्या Grand Home Appliances Sale ची सुरुवात केली आहे. हा सेल 28 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील. या सेल अंतर्गत होम अप्लायन्सवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. यात Smart TV चा देखील समावेश आहे. या सेल अंतर्गत एका 55 इंचाच्या स्मार्ट टीव्ही मॉडेलवर तब्बल 37,000 रुपयांची सूट मिळत आहे. चला जाणून घेऊया नेमकी ऑफर काय आहे.  

LED टीव्ही को तुम्ही 37 हजार रुपये पर्यंत के डिस्काउंट वर विकत घेता येईल. वहीं, अगर तुम्ही विक्री मध्ये ICICI बँक के क्रेडिट कार्ड से शॉपिंग करते आहेत, तो तुम्हाला 10 टक्के का इन्स्टंट डिस्काउंट पण मिळेल. तो आइए जानते आहेत कि इस विक्री मध्ये कौन से टीव्ही वर क्या डील दिली जात आहे.  

iFFALCON 55-inch 4K Ultra HD TV 55K61 वरील ऑफर्स  

हा स्मार्ट टीव्ही मॉडेल फ्लिपकार्ट सेलमध्ये 52 टक्क्यांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. 28 नोव्हेंबरपर्यंत हा टीव्ही 70,990 रुपयांच्या ऐवजी 33,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच जुना टीव्ही एक्सचेंज केल्यास 11,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. आयसीआयसीआय च्या क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देखील फ्लिपकार्ट या सेलमध्ये देत आहे.  

iFFALCON 55-inch 4K Ultra HD TV 55K61 

या टीव्ही मध्ये अल्ट्रा एचडी 4K डिस्प्ले मिळतो. तसेच यात 24W साउंड आउटपूट आणि HDR10 सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये युट्यूब, नेटफ्लिक्स, डिज्नी+ हॉटस्टार सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच फोन वरील कन्टेन्ट टीव्हीवर बघण्यासाठी बिल्ट-इन क्रोमकास्ट मिळते. हा टीव्ही गुगल असिस्टंटला सपोर्ट करतो. यातील इमेज कलर आणि 4K अपस्केलिंग टेक्नोलॉजी कमी रिजोल्यूशन असलेल्या कन्टेन्टची देखील क्वॉलिटी अपस्केल करते. तसेच यात मायक्रो डिमिंग, स्मार्ट वॉल्यूम, डॉल्बी ऑडिओ असे फीचर्स देखील मिळतात.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान