शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

Flipkart Sale: 8 हजारांच्या जबराट डिस्काउंटसह Samsung चा 5G Smartphone उपलब्ध; एकदा पाहाच डील

By सिद्धेश जाधव | Updated: March 28, 2022 13:17 IST

Flipkart Electronics Sale: फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोन 8 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.  

Flipkart वर 27 मार्चपासून इलेक्ट्रॉनिक सेल सुरु झाला आहे. हा सेल 31 मार्च पर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसोबत स्मार्टफोन्स देखील स्वस्तात मिळत आहेत. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, स्मार्टवॉच, लॅपटॉप आणि इयरफोन्स सारखे प्रोडक्ट डिस्काउंटसह उपलब्ध झाले आहेत. परंतु यातील एक ऑफर लक्ष वेधून घेते ती म्हणजे Samsung Galaxy F42 5G वर मिळणारा मोठा डिस्काउंट.  

Samsung Galaxy F42 5G वरील ऑफर्स  

Samsung Galaxy F42 5G ची मूळ किंमत 23,999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टकडून 29% सूट दिली जात आहे, त्यामुळे फोनची किंमत 16,999 रुपये होते. सिटी बँकेच्या कार्ड धारकांना 1,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. म्हणजे तुम्ही एकूण 8,000 रुपयांची सवलत मिळवू शकता. तसेच तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून 13 हजार रुपयांपर्यंतची बचत करू शकता. त्यामुळे Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोन फक्त 2,999 रुपयांमध्ये घरी घेऊन येऊ शकता.  

Samsung Galaxy F42 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट असलेला हा एक टीएफटी पॅनल आहे. या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेकचा डायमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा सॅमसंग फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. हा 5G फोन अँड्रॉइड 11 ओएससह वनयुआयवर चालतो. 

या लेटेस्ट सॅमसंग फोनमध्ये 8GB पर्यंतचा RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. या स्मार्टफोनचा कॅमेरा सेगमेंट पाहता, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. या फोनच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 

Samsung Galaxy Wide5 5G मध्ये सिक्योरिटीसाठी साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देखील देण्यात आले आहे. हा एक ड्युअल सिम फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

 

टॅग्स :samsungसॅमसंगFlipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल