शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Fire-Boltt Talk स्मार्टवॉच ब्लूटुथ कॉलिंग फीचरसह लाँच; ‘इतकी’ आहे किंमत  

By सिद्धेश जाधव | Updated: June 8, 2021 16:17 IST

Fire-Boltt Talk : Fire-Boltt Talk 4,999 रुपयांमध्ये एक्सक्लूसिवली Flipkart वर उपलब्ध आहे. 

Fire-Boltt Talk स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर भारतात लाँच झाला आहे. या डिवाइसमध्ये ब्लूटुथ कॉलिंग फीचर पण देण्यात आले आहे. हा IPX7 वॉटरप्रूफ सर्टीफिकेशनसह येतो. ब्लूटुथ वॉइस आणि कॉल मोड अ‍ॅक्टिव्ह असल्यास पाच दिवस तर नॉर्मल मोडमध्ये 10 दिवसांचा बॅकअप हा वॉच शकतो.  

Fire-Boltt Talk किंमत  

Fire-Boltt Talk 4,999 रुपयांमध्ये फक्त Flipkart वर उपलब्ध झाला आहे. परंतु, सध्या याची किंमत 4,499 रुपये दिसत आहे. हा स्मार्टवॉच ब्लॅक, ग्रीन आणि ग्रे रंगात लाँच केला गेलाआहे.  

Fire-Boltt Talk चे स्पेसिफिकेशन  

Fire-Boltt Talk या किंमतीती ब्लूटुथ वॉइस आणि कॉल असिस्टेंस फीचर देणारा हा पहिला वॉच आहे. Bluetooth v5 असल्यामुळे या वॉचद्वारे अँड्रॉइड आणि आयओएसमधून म्यूजिक देखील कंट्रोल करता येईल. फक्त iOS मध्ये कॉलिंग फीचरला सपोर्ट मिळणार नाही. डिवाइसमध्ये 44mm Bevel Curved Glass सह 3D HD डिस्प्ले देण्यात आला आहे. यात सिलिकॉन स्ट्रॅपसह स्टेनलेस स्टील बॉडी देण्यात आली आहे. यात नेविगेशनसाठी एक बटण देण्यात आले आहे.  

या वॉचची बॅटरी 120 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होते. या वॉचचा स्टॅन्डबाय टाइम 30 दिवस आहे, असे कंपनीने सांगितले आहे. या फिटनेस ट्रॅकरमध्ये एक्सेलरोमीटर, अ‍ॅम्बियंट लाइट सेन्सर, SpO2 स्कॅनर आणि ऑप्टिकल हर्ट रेट सेन्सर देखील देण्यात आला आहे. रनिंग, सायकलिंग, वॉकिंग, स्किपिंग, बास्केटबॉल, बॅडमिंटन आणि स्विमिंग असे अनेक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान