शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्याच्या आधी Disney+ Hotstar प्लॅन्स महागले; असे असणार नवीन प्लॅन्स

By सिद्धेश जाधव | Updated: July 27, 2021 19:01 IST

Disney+ Hotstar New Plans: Disney+ Hotstar ने आपले प्लॅन्स बदलले आहेत, सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे प्लॅन 399 रुपयांपासून सुरु होतात.  

Disney+ Hotstar ने मंगळवारी आपले नवीन प्लॅन आणि 18 नवीन हॉटस्टार स्पेशल सीरीज आणि डिजनी+ हॉटस्टार मल्टीप्लेक्सच्या चित्रपटांची घोषणा केली आहे. हे नवीन प्लॅन्स भारतात 1 सप्टेंबरपासून लागू होतील. या ओटीटी प्लॅटफॉर्मने मोबाईल, सुपर आणि प्रीमियम अश्या तीन श्रेणीत नवीन प्लॅन सादर केले आहेत. हे नवीन प्लॅन 499 रुपयांपासून सुरु होतील. हे प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्व कंटेंट बघता येईल. (Disney+ Hotstar New Plans price starts from 499)

Disney+ Hotstar चे नवीन प्लॅन 

1 सप्टेंबरपासून डिजनी+ हॉटस्टारचे विआयपी आणि प्रीमियम प्लॅन बंद करण्यात येतील. कंपनीच्या नवीन बेस प्लॅनचे नाव ‘मोबाईल’ असे असेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला तुमचे अकॉउंट फक्त एका मोबाईल डिवाइसवर वापरता येईल आणि फक्त एचडी रिजॉल्यूशनमध्ये कंटेंट स्ट्रीम करता येईल. या प्लॅनची किंमत 499 रुपये असेल आणि हा प्लॅन वर्षभर वैध राहील.  

यापेक्षा मोठा डिजनी+ हॉटस्टारच्या प्लॅनचे नाव 'सुपर' असे आहे. या प्लॅनची किंमत 899 रुपये आहे आणि या प्लॅनची वैधता एक वर्षाची असेल. या प्लॅनला सबस्क्रिप्शन घेतल्यावर तुमचे अकॉउंट दोन डिवाइसवर वापरता येईल. या प्लॅनमध्ये एचडी रिजॉल्यूशनचा कंटेन्ट स्ट्रीम करता येईल.  

नवीन प्लॅनमधील सर्वात टॉपचा प्लॅन डिज्नी + हॉटस्टार 'प्रीमियम' नावाने ओळखला जाईल. या प्लॅनची किंमत 1,499 रुपये असेल. हा प्लॅन एक वर्ष वैधतेसह सादर करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये 4K रिजॉल्यूशनचा कन्टेन्ट एक साथ चार डिवाइसवर स्ट्रीम करता येईल. सुपर आणि प्रीमियम प्लॅनचा वापर स्मार्टफोन, कंप्यूटर आणि टीव्हीवर करता येईल.  

 

टॅग्स :Webseriesवेबसीरिज