शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

रियलमी स्मार्टफोन्समध्ये मिळणार Virtual RAM फिचर; वाढवता येणार 6GB पर्यंत अतिरिक्त रॅम, पाहा यादी

By सिद्धेश जाधव | Updated: August 27, 2021 14:55 IST

Realme Phones With Virtual RAM: रियलमीच्या नव्या स्मार्टफोन्समध्ये हे फिचर मिळत आहे. तर काही स्मार्टफोन्सना हे फिचर सॉफ्टवेयर अपडेटच्या माध्यमातून देण्यात येणार आहे

चिनी स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांनी नवीन फिचर आपल्या स्मार्टफोन्समध्ये सादर करण्यास सुरुवात केली आहे. या फिचरचे नाव आहे वर्चुअल रॅम किंवा एक्सटेंडेड रॅम किंवा डायनॅमिक रॅम, ज्यात स्मार्टफोनमधील इंटरनल स्टोरेजचा वापर रॅम प्रमाणे करता येतो. रियलमीने देखील आपल्या स्मार्टफोन्समध्ये वर्चुअल रॅम फिचर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्मार्टफोन्समध्ये 1, 2, 3 ते अगदी 6GB अतिरिक्त रॅम वाढवता येतो.  

रियलमीच्या नव्या स्मार्टफोन्समध्ये हे फिचर मिळत आहे. तर काही स्मार्टफोन्सना हे फिचर सॉफ्टवेयर अपडेटच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. रियलमी 8 सह काही स्मार्टफोन्समध्ये हे फिचर आधीपासून उपलब्ध आहे. एका भारतीय ब्लॉगरने रियलमीच्या त्या डिव्हायसेसची यादी मिळवली आहे ज्यात डायनॅमिक रॅम फिचर मिळणार आहे. यात सर्व लेटेस्ट स्मार्टफोन्सचा समावेश आहे आणि याची सुरवात Realme 6 होते. पुढे आम्ही रियलमीच्या सर्व स्मार्टफोन्सची यादी दिली आहे. ज्यात डायनॅमिक रॅम फिचर उपलब्ध आहे किंवा भविष्यात उपलब्ध होईल.  यात भारतात तसेच जागतिक बाजारात उपलब्ध असलेल्या रियलमी स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे. 

  • Realme X50 Pro 
  • Realme X50 
  • Realme-X50m 
  • Realme X7 Pro 
  • Realme X7 Max 
  • Realme-X7 
  • Realme X2 Pro 
  • Realme X2 
  • Realme-XT 
  • Realme X3 
  • Realme X3 SuperZoom 
  • Realme-8 Pro 
  • Realme 8 4G 
  • Realme 8 5G 
  • Realme-7 Pro 
  • Realme 7 
  • Realme 7i 
  • Realme-6 Pro 
  • Realme 6 
  • Realme 6i 
  • Realme-Narzo 30 Pro 
  • Realme Narzo 20 Pro 
  • Realme Narzo 30 
  • Realme-Q3 Pro 
  • Realme Q3 
  • Realme Q2 Pro 
  • Realme-Q2 
  • Realme V3 
  • Realme V5 
  • Realme-V15 
  • Realme GT 
  • Realme GT Neo 
  • Realme-GT Flash Edition 
टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोन