शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

योग्य वस्तू अचूक किमतीत खरेदी करुन साजरा करा प्रजासत्ताक दिन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 10:15 IST

'क्रोमा' तुमचा हाच अधिकार आणि हक्क आणखी बळकट करण्याच्या दृष्टीनं पुढचं पाऊल टाकत आहे.

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली आणि आपल्याला नागरी हक्क प्राप्त झाले. प्रजासत्ताक दिन म्हणून आपण २६ जानेवारीचा दिवस साजरा करतो. पुढे जाऊन नागरी हक्कांसोबतच प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीची कोणतीही वस्तू कधीही खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार देणाऱ्या ग्राहक हक्कांचीही अंमलबजावणी सुरू झाली. 

आज आपण जसं जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रधान देशाच्या स्वातंत्र्याचं ७२ वं वर्ष साजरं करत आहोत. तसंच आपल्या सोयीनुसार आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करण्याचा विशेषाधिकारही आपल्याला मिळाला आहे. तोही साजरा करण्याचा दिवस आहे.  'क्रोमा' तुमचा हाच अधिकार आणि हक्क आणखी बळकट करण्याच्या दृष्टीनं पुढचं पाऊल टाकत आहे. आमच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांपैकी तुमच्या आवडीचं उत्पादन खरेदी करा तुमचं व्हिजन आणि ऑडिओ अनुभव आणखी समृद्ध करा. कारण आयुष्यात मनोरंजनाचे चांगले क्षण देखील निर्माण व्हायला हवेत. बरोबर ना?

आमच्या Fire Tv श्रेणीतील उत्पादन खरेदी करुन सिनेमॅटिक अनुभवाचा आनंद घ्या: Crome Fire TV 50 & 55'' अल्ट्रा एचडी 4K LED स्मार्ट टीव्ही (अॅलेक्सा व्हाइस असिस्टंटसह) खरेदी करा आणि तुमचा व्हिज्युअल अनुभव अधिक रोमांचक व गुणवत्तापूर्ण बनवा. तुमच्या आवडच्या मालिका डॉल्बी व्हिजन टेक्नोलॉजीसह अद्भूत रंगसंगती आणि अधिक स्पष्टतेनं पाहू शकता. डॉल्बी अॅटमॉस तंत्रज्ञान खरोखरच एक सिनेमॅटिक ऑडिओ अनुभव देतो. टेलिव्हिजनचा आनंद घेत असताना टेलिव्हिजनमधील इनबिल्ट अॅलेक्सा व्हाइस असिस्टंट देखील तुम्हाला खूप मदत करेल. व्हिज्युअल अनुभव अधिक समृद्ध करत असतानाच ऑडिओ अनुभव आरामदायक आणि तितकाच दमदार देण्यासाठी हेडफोन्स देखील उपलब्ध आहेत. 

Eleon Dhani Bluetooth Active Noise Cancellation Headphonesतुम्ही जर ऑडिओ गुणवत्तेसह अधिक वैशिट्यांनी परिपूर्ण असलेल्या हेडफोनच्या शोधात असाल तर Eleon Dhani Bluetooth Active Noise Cancellation Headphones हा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. लाइटवेट डिझाइन आणि आरामदायक इअर पॅड्स तुम्हाला दमदार अनुभव देतील. इतकंच नव्हे, तर अगदी सहजपणे म्युझिक कंट्रोल हाताळता येईल इतकं सहजसोपं डिझाइन आणि बिल्टइन माइकच्या माध्यमातून सहज संवाद देखील साधता येऊ शकतो. पावरफुल HD साऊंड आणि डिप बुस्टेड बाससह हा हेडफोन उपलब्ध आहे. 

Croma Over Ear Wireless Bluetooth Headphoneवॉलेट फ्रेंडली पण उत्कृष्ट गुणवत्ता असलेल्या हेडफोनच्या शोधात असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी निश्चितपणे एक ठोस आणि चांगला पर्याय ठरू शकतो. पावरफुल बास आणि केवळ सिंगल चार्जवर १६ तासांच्या प्लेबॅकसह तुम्ही तुमच्या आवडीची गाणी यात ऐकू शकता. शिवाय, इनबिल्ट माइक अतिशय स्पष्ट आणि रोमांचक ऑडिओ प्रदान करतो. ज्यामुळे तुमचं संभाषण अतिशय सोपं होतं. 

Croma In-Ear Bluetooth Neckbandतुमची आवडती गाणी आणि म्युझिक अगदी हाय-डेफिनेशनसह ऐका तेही तुम्हाला हव्या असलेल्या डिव्हाईसवर मग ते अँड्ऱॉईड असो किंवा मग iOS. मॅग्नेटीक इअरबड्समुळे नेकबँड वापरणं अगदी सोपं होतं. तसंच आकर्षक, स्पोर्टी आणि अर्गोनॉमिक डिझाइनमुळे लक्ष देखील वेधून घेतो. ऑडिओचा उत्तम दर्जा आणि हँड्स-फ्री अनुभव देण्यास इन-इअर नेकबँड सज्ज आहेत. 

उपरोक्त उत्पादनांच्या माध्यमातून तुमचा व्हीज्युअल, ऑडिओ अनुभ अधिक समृद्ध करू शकता. खरंतर आतापासूनच तुम्ही तुमच्या मनोरंजनाच्या अधिकाराचा आनंद घेण्यास सुरुवात करू शकता. अजुनही काही शंका आहेत? एकदा वरील उत्पादनांपैकी एक उत्पादन नक्की ट्राय करा आणि तुमचे आवडते शो तुमच्यासमोर अगदी जसेच्या तसे जिवंत होताना पाहा.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलRepublic Dayप्रजासत्ताक दिन