शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

BSNL चा खास प्लॅन, ₹99 च्या रिचार्जमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, 2 सीम ठेवणाऱ्यांसाठी मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 19:34 IST

कंपनीकडून 4G चे जाळे अत्यंत झपाट्याने पसरवले जात आहे. आतापर्यंत BSNL ने 60 हजार 4G साइट्स सुरू केल्या आहेत.

ट्रायने (TRAI) नुकतेच सर्वच टेलिकॉम कंपन्यांना स्वस्तातील प्लॅन लाँच करण्यासंदर्भात निर्देश दिले होते. खरे तर, असे प्लॅन ज्यांत युजर केवळ व्हॉइस कॉल आणि एसएमएसचा फायदा मिळवू शकेल. कारण असे अनेक युजर्स आहेत, जे २ सिम कार्ड वापरतात आणि त्यांना इच्छा नसतानाही डेटा प्लॅन खरेदी करावा लागतो. ट्रायच्या सूचनेनंतर, जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनने असे प्लॅन लॉन्च केले होते. यानंतर आता BSNL नेही असेच प्लॅन्स आणले आहेत. तर जाणून घेऊयात या प्लॅन संदर्भात...

BSNL चा बेस्ट प्रीपेड प्लॅन -BSNL 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅनमध्ये आपल्याला 17 दिवसांचा वैधता मिळते. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगची सुविधा आहे. हे एक प्रकारचे कॉलिंग व्हाउचर आहे, कारण ते अमर्यादित कॉलिंगची सुविधा प्रदान करते. याचा वापर आपण संपूर्ण देशभरात कुठेही करू शकता. मुंबई आणि दिल्ली देखील या प्लॅन अंतर्गत येतात.

BSNL 439 रुपयांचा प्लॅन -BSNL 439 रुपयांचा प्लॅनदेखील असाच आहे. यात अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि 300 SMS मिळतात. याची वैधता 90 दिवसांची आहे. BSNL चे हे प्लॅन वॉइस कॉल आणि SMS सह येतात. तसेच असेच बेनिफिट्स आपल्याला एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडियामध्येहीमिळतात.

आतापर्यंत BSNL ने 60 हजार 4G साइट्स सुरू केल्या आहेत -BSNL ने VoLTE सर्व्हीस संपूर्ण देशभरात सुरू केलेली नाही. मात्र कंपनीकडून 4G चे जाळे अत्यंत झपाट्याने पसरवले जात आहे. आतापर्यंत BSNL ने 60 हजार 4G साइट्स सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे, यासाठी मेड-इन-इंडिया टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलtechnologyतंत्रज्ञान