शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:24 IST

BSNL 3G service shut down News: BSNL ने आपल्या सर्व परिमंडळांच्या मुख्य महाव्यवस्थापकांना पत्र लिहून, जिथे शक्य असेल तिथे 3G सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारी टेलिकॉम कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड'ने देशातील आपली 3G सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी आता पूर्णपणे 4G नेटवर्कवर लक्ष केंद्रित करत असून 5G च्या तयारीसाठी पावले उचलत आहे. जर तुमच्याकडे अजूनही BSNL चे जुने 3G सिम कार्ड असेल, तर तुम्हाला लवकरच अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, BSNL ने आपल्या सर्व परिमंडळांच्या मुख्य महाव्यवस्थापकांना पत्र लिहून, जिथे शक्य असेल तिथे 3G सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कडून देशभरात BSNL चे 4G टॉवर्स उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ९७ हजार ४८१ टॉवर्स कार्यान्वित झाले आहेत. BSNL आता जुन्या तंत्रज्ञानाचा त्याग करून नवीन स्वदेशी 4G तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी कंपनीने नोकिया आणि चिनी कंपनी ZTE सोबतचे जुन्या नेटवर्क मेंटेनन्सचे करार संपवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

ग्राहकांवर काय परिणाम होणार?BSNL कडे सध्या ९ कोटींहून अधिक ग्राहक आहेत, त्यापैकी फक्त २.२ कोटी ग्राहक 4G वापरतात. उर्वरित मोठा वर्ग अजूनही 2G किंवा 3G सिम वापरत आहे. 3G सेवा बंद झाल्यावर जुन्या सिम कार्डवर नेटवर्क मिळणे बंद होईल. जर तुमचा मोबाईल फक्त 3G सपोर्ट करत असेल, तर तुम्हाला नवीन 4G किंवा 5G स्मार्टफोन खरेदी करावा लागू शकतो.

ग्राहकांनी आता काय करावे? तुमच्या जवळच्या BSNL ग्राहक सेवा केंद्राला भेट द्या. तुमचे जुने 3G सिम कार्ड देऊन नवीन 4G/5G सिम कार्ड मिळवा. जर तुमचा फोन जुना असेल, तर तो 4G ला सपोर्ट करतो का हे तपासून घ्या.

English
हिंदी सारांश
Web Title : BSNL to Shut Down 3G Services; Users May Need to Upgrade.

Web Summary : BSNL is phasing out 3G services nationwide, focusing on 4G and 5G. Users with older 3G SIMs and phones may need to upgrade to maintain connectivity. Visit BSNL centers for 4G/5G SIM replacements.
टॅग्स :BSNLबीएसएनएल