शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात ‘दणकट’ स्मार्टफोन; सिंगल चार्जवर वापरता येईल 5 दिवस, आपटल्यावर देखील फुटणार नाही  

By सिद्धेश जाधव | Updated: May 31, 2022 12:27 IST

Blackview नं आपले दोन नवीन रगड स्मार्टफोन सादर केले आहेत, जे मिल्ट्री ग्रेड डिजाईनसहा बाजारात आले आहेत.  

आपल्या Rugged Smartphone साठी ओळखल्या जाणाऱ्या Blackview नं आपल्या पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. कंपनीनं जागतिक बाजारात Blackview BL8800 आणि Blackview BL8800 Pro असे दोन जबरदस्त हँडसेट सादर केले आहेत. दोन्ही फोन्समध्ये 8,380mAh ची मोठी बॅटरी मिळते, जी सिंगल चार्जवर पाच दिवसांचा बॅकअप देऊ शकते.  

स्पेसिफिकेशन्स  

Blackview BV8800 फोनमध्ये 6.58 इंचाचा Full HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा एक रगेड फोन आहे, जो MIL-STD-810H सर्टिफिकेशनसह सादर करण्यात आला आहे. म्हणजे हा मिल्ट्री ग्रेड मजबूत बॉडी मिळते. तसेच यात IP68 आणि IP69K डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्स सर्टिफिकेशन मिळते.  

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50MP चा Samsung JN1 सेन्सर, 2MP ची डेप्थ लेन्स आणि 20MP चा नाइट विजन कॅमेरा देखील देण्यात आला आहे. Blackview BL8800 मध्ये नाईट व्हिजन कॅमेरा आहे तर Blackview BL8800 Pro मध्ये FLIR थर्मल इमेजिंग कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.  

हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसरवर चालतो. यात 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. कंपनीने आपल्या या हँडसेटमध्ये 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 8380mAh ची बॅटरी दिली आहे.  हिट मॅनेज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 3डी कॉपर पाईप लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. दोन्ही हँडसेट ब्लॅक, ऑरेंज आणि ग्रीन कलरमध्ये विकत घेता येतील.  

किंमत  

हे स्मार्टफोन्स काही दिवसांपूर्वी सादर झाले असून आता विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. या फोन्सच्या किंमतीची सुरुवात 350 डॉलर (सुमारे 27,000 रुपये) पासून होते. हे फोन्स विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म्समधून भारतात आयत करता येतील.   

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMobileमोबाइल