शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

कोणत्याही डेली लिमिटविना वापरा इंटरनेट; हे आहेत Jio, Airtel आणि Vi चे बेस्ट प्लॅन 

By सिद्धेश जाधव | Updated: August 12, 2021 19:37 IST

No Data Limit Plans: Reliance Jio, Airtel आणि Vi या टेलिकॉम कंपन्यांनी डेली डेटा लिमिट नसलेले प्लॅन्स सादर करण्यास सुरुवात केली आहे.

युजर्सना टिकवून ठेवण्यासाठी तसेच नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय टेलिकॉम कंपन्या सतत नवनवीन प्लॅन्स आणि ऑफर्स सादर करता असतात. अलीकडेच Reliance Jio, Airtel आणि Vi या टेलिकॉम कंपन्यांनी डेली डेटा लिमिट नसलेले प्लॅन्स सादर करण्यास सुरुवात केली आहे. आज आपण या तिन्ही कंपन्यांच्या या प्लॅन्सची माहिती घेणार आहोत, जे कोणत्याही डेली डेटा लिमिटविना सादर करण्यात आले आहेत.  

डेली डेटा लिमिट नसणारे Jio प्लॅन 

Jio ने डेली डेटा लिमिट नसणारे 5 प्लॅन्स सादर केले आहेत. या प्लॅनमध्ये मिळणार डेटा तुम्ही प्लॅनच्या वैधतेपर्यंत वापरू शकता. तसेच या प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग, प्रतिदिन 100 मोफत SMS आणि JioTV, Jio Cinema, Jio News इत्यादी जियो अ‍ॅप्सचे मोफत सब्स्क्रिप्शन मिळते. या प्लॅन्सची किंमत आणि मिळणारा डेटा पुढील प्रमाणे: 

  • 127 रुपयांचा प्लॅन 15 दिवसांची वैधता 12GB डेटा  
  • 247 रुपयांचा प्लॅन 30 दिवसांची वैधता 25GB डेटा  
  • 447 रुपयांचा प्लॅन 60 दिवसांची वैधता 50GB डेटा  
  • 597 रुपयांचा प्लॅन 90 दिवसांची वैधता 75GB डेटा  
  • 2397 रुपयांचा प्लॅन 365 दिवसांची वैधता 365GB डेटा  

डेली डेटा लिमिट नसणारा Airtel चा प्लॅन 

Airtel ने 456 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन 60 दिवसांच्या वैधतेसह सादर केला आहे. यात कोणत्याही डेली लिमिटविना 50GB डेटा आणि रोज 100 एसएमएस मिळतात. त्याचबरोबर ग्राहकांना अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ मोबाईलचे एक महिन्याचे सब्स्क्रिप्शन, एयरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियम, फ्री हेलोट्यून्स, विंक म्यूजिक, शॉ अकादमीचे एक वर्षाचे सब्स्क्रिप्शन, अपोलो 24/7 सर्कल आणि 100 रुपये फास्टॅग कॅशबॅक असे बेनिफिट्स देण्यात येत आहेत.  

डेली डेटा लिमिट नसणारा Vi चा प्लॅन 

Vi ने आपल्या ग्राहकांसाठी 447 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन 60 दिवसांच्या वैधतेसह सादर केला आहे. यात 50GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज मोफत 100 एसएमएस असे फायदे मिळतात. या प्लॅनमध्ये विआय मूवीज आणि टीव्हीचा मोफत अ‍ॅक्सेस देखील देण्यात आला आहे.  

टॅग्स :JioजिओAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोनIdeaआयडिया