शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

TWS Earbuds: फक्त 1,599 रुपयांमध्ये 29 तासांच्या बॅटरी लाईफसह Ambrane Dots Tune लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Updated: December 1, 2021 19:15 IST

Budget TWS Earubds: Ambrane Dots Tune इयरबड्स इन-ईयर कम्फर्ट फिट डिजाईनहं सादर करण्यात आले आहेत. यातील IPX4 रेटिंग स्वेट आणि वॉटर रेजिस्टन्स देते.

Ambrane नं आपल्या ऑडिओ अ‍ॅक्सेसरीजच्या पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. कंपनीनं Ambrane Dots Tune नावाचे TWS Earbuds भारतात लाँच केले आहेत. हे बड्स सिंगल चार्जवर 29 तासांची बॅटरी लाईफ देतात, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच यात वॉयस कमांड सपोर्ट आणि अल्ट्रा इन-ईयर कंफर्ट डिजाईन देण्यात आली आहे.  

Ambrane Dots Tune चे स्पेसिफिकेशन्स  

Ambrane Dots Tune इयरबड्स इन-ईयर कम्फर्ट फिट डिजाईनहं सादर करण्यात आले आहेत. दिवसभराचा वापर लक्षात घेऊन ही डिजाईन देण्यात आली आहे. यातील ड्युअल ड्युअल मायक्रोफोन चांगली कॉल क्वॉलिटी देण्यास मदत करतात. कनेक्टिव्हिटीसाठी डॉट्स ट्यूनमध्ये ब्लूटूथ 5.1 मिळते. त्यामुळे यूनिक साउंड क्वालिटी आणि 10 मीटर पर्यंत स्टेबल कनेक्टिव्हिटी मिळते. 

Ambrane Dots Tune मध्ये कॉल आणि म्यूजिक नियंत्रित करण्यासाठी मल्टी-फंक्शनल टच सेन्सर देण्यात आला आहे. तसेच हे इयरबड्स फोनमधील व्हॉइस असिस्टंट देखील नियंत्रित करता येतात. यातील IPX4 रेटिंग स्वेट आणि वॉटर रेजिस्टन्स देते. या अ‍ॅम्ब्रेन इयरबड्समध्ये 10mm स्पिकर ड्रायव्हर्सचा वापर करण्यात आला आहे, जी हाय बेस आणि ऑथेंटिक साऊंड एक्सपीरियंस देतात. डॉट्स ट्यून इयरबड्स चार्जिंग केससह एकूण 29 तासांपर्यंतचा प्लेबॅक टाईम देतात. फक्त इयरबड्स 6.5 वापरता येतात. 

Ambrane Dots Tune ची किंमत  

Ambrane Dots Tune ची किंमत 2199 रुपये आहे, परंतु कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर हे बड्स 1599 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. हे बड्स व्हाईट, ब्लॅक आणि पिंक कलरमध्ये उपलब्ध आहेत आणि सोबत एका वर्षाची वॉरंटी मिळते. कंपनीच्या वेबसाईटसह अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि टाटा क्लिकवरून देखील हे ट्रू वायरलेस इयरबड्स विकत घेता येतील. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान