शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

शेवटचा दिवस! ईएमआय-एक्सचेंज ऑफरविना फक्त 5,299 मध्ये 5000mAh बॅटरी असलेले शानदार स्मार्टफोन, आत्ताच घ्या विकत

By सिद्धेश जाधव | Updated: January 20, 2022 17:57 IST

Amazon Great Republic Day Sale: Tecno POP 5 LTE अ‍ॅमेझॉन सेलमध्ये 1000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.

Amazon Great Republic Day Sale चा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे यातील बेस्ट डील्सचा फायदा घेण्यासाठी फक्त काही तास शिल्लक राहिले आहेत. या लेखात आपण अ‍ॅमेझॉन सेलमधील एका एंट्री लेव्हल स्मार्टफोनवरील डील पाहणार आहोत. जो 5000mAh च्या दमदार बॅटरीसह अनेक शानदार फीचर्सना सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया अलीकडेच आलेल्या Tecno Pop 5 LTE वरील ऑफर्स बद्दल.  

Tecno POP 5 LTE ची किंमत आणि ऑफर 

Tecno POP 5 LTE चा एकमेव 2GB RAM आणि 32GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 6,299 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. हा स्मार्टफोन Amazon वरून विकत घेतल्यास यावर डिस्काउंट दिला जात आहे. यासाठी तुम्हाला SBI क्रेडिट कार्डचा वापर करावा लागेल. असे केल्यास 1,000 रुपयांची बचत होऊ शकते. त्यामुळे हा फोन 5,299 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सोबत एक्सचेंज ऑफर्स देखील आहे.  

Tecno Pop 5 LTE चे स्पेसिफिकेशन्स  

टेक्नो पॉप 5 एलटीईच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 0.3 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. डिवाइसमधील 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देखील फ्लॅश लाईटने सुसज्ज आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह या ड्युअल सिम फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर मिळतं. टेक्नो पॉप 5 एलटीई मध्ये कंपनीनं 5,000एमएएचची मोठी बॅटरी दिली आहे.    

टेक्नो पॉप 5 एलटीईची बॉडी पॉलिकार्बोनेट अर्थात प्लास्टिकपासून बनवण्यात आली आहे. यात डॉट नॉच डिजाईन असलेला मिळतो. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत परंतु तळाला रुंद चीन दिसते. Tecno POP 5 LTE फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. हा अँड्रॉइड फोन UNISOC SC9863 चिपसेटवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी PowerVR GE8322 GPU देण्यात आला आहे. कंपनीनं यात 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 128 जीबी पर्यंत वाढवता येते.   

हे देखील वाचा:

Flipkart Sale: Vivo चा रंग बदलणारा स्मार्टफोन फक्त साडे दहा हजारांत; अशी मिळवा 24 हजार रुपयांची सूट

तुमच्यासाठीच बनलेत हे Smart TV; 15 हजारांच्या आत थिएटरचा अनुभव आणा घरात, फक्त काही दिवस सूट

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान