शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुढील महिन्यात वाढणार Amazon Prime Membership ची किंमत; जाणून घ्या नवीन दर  

By सिद्धेश जाधव | Updated: November 23, 2021 12:30 IST

Renew Amazon Prime Membership: पुढील महिन्यात Amazon Prime Membership च्या मासिक, तिमाही आणि वार्षिक प्लॅन्सचे नवीन दर लागू होऊ शकतात.  

Renew Amazon Prime Membership: Amazon ने गेल्या महिन्यात आपल्या Amazon Prime Membership चे नवे दर घोषित केले होते. 2017 नंतर कंपनीने ही दरवाढ केली आहे. कंपनीने दरवाढ होणार हे सांगितले होते परंतु ही दरवाढ कधी लागू होईल हे सांगितले नव्हते. आता ही तारीख समोर आली आहे. पुढील महिन्यात Amazon Prime Membership च्या मासिक, तिमाही आणि वार्षिक प्लॅन्सचे नवीन दर लागू होऊ शकतात.  

Desidime वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, Amazon Prime Membership चे नवे दार 14 डिसेंबरपासून लागू केले जातील. रिपोर्टमध्ये एक स्क्रीनशॉट शेयर करण्यात आला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये 999 रुपयांच्या प्राइम मेंबरशिपचा शेवटचा दिवस 13 डिसेंबर असेल, असे सांगण्यात आले आहे. ही किंमत अ‍ॅमेझॉन प्राईमच्या वार्षिक सदस्यत्वाची आहे. याचा अर्थ असा कि 13 डिसेंबरच्या आधी सब्सक्रिप्शन रिन्यू केल्यास युजर्सची बचत होऊ शकते. 

Amazon Prime Membership New Price  

अ‍ॅमेझॉनची मासिक प्राइम मेंबरशिप सध्या 129 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जी दरवाढीनंतर 179 रुपये करण्यात येईल. तर 3 महिन्यांसाठी आता 329 च्या ऐवजी 459 रुपये द्यावे लागतील. तर वार्षिक मेंबरशिप 1,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल, जी आधी 999 रुपयांमध्ये उपलब्ध होती. म्हणजे कंपनीने वार्षिक प्लॅनमध्ये 500 रुपयांची वाढ केली आहे. या बदलाची अचूक तारीख कंपनीने सांगितली नाही, लवकरच हे प्लॅन लागू होतील असे सांगण्यात आले आहे.   

याव्यतिरिक्त 18-24 वर्षांच्या ग्राहकांसाठी कंपनीने Prime Young Adult प्लॅनची घोषणा केली आहे. ज्यात या ग्राहकांना उपरोक्त किंमतीवर कॅशबॅक दिला जाईल.   

  • Prime Young Adult Monthly: 89 रुपये (90 रुपये कॅशबॅक)   
  • Prime Young Adult Quarterly: 229 रुपये (230 रुपये कॅशबॅक)   
  • Prime Young Adult Yearly: 749 रुपये (750 रुपये कॅशबॅक)  
टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉन