शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅलेक्सा सपोर्टसह Amazon चा स्मार्ट रोबोट Astro लाँच; जाणून घ्या स्पेक्स, फीचर्स आणि किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: September 29, 2021 12:31 IST

Amazon Astro Price In India: Amazon ने आपल्या वार्षिक इव्हेंटमध्ये स्मार्ट रोबोट पेट लाँच केला आहे, ज्यात एआय सपोर्ट देण्यात आला आहे. 

अ‍ॅमेझॉनने काल आपल्या वार्षिक इव्हेंटमधून अनेक स्मार्ट गॅजेट्स सादर केले आहेत. कंपनीने एक ऑटोनॉमस रोबोट, एक स्मार्ट थर्मोस्टॅट्ससह इतर काही प्रोडक्ट बाजारात उतरवले आहेत. कंपनी या रोबोटचा नवीन व्हर्जन देखील बाजारात घेऊन येणार आहे. हा एक होम मॉनिटरिंग रोबोट आहे, जो कुठूनही घरावर लक्ष ठेवण्यासाठी सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या पेट रोबोटचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.  

Amazon Astro 

Amazon Astro हा एक ऑटोनोमस रोबोट आहे, म्हणजे हा रोबोट स्वतःहून आपले निर्णय घेऊ शकतो. यात कंपनीच्या स्मार्ट असिस्टंट अ‍ॅलेक्साचा सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही अ‍ॅलेक्साला ज्या कमांड देता त्या तुम्ही या रोबोटचा देखील देऊ शकता. त्याचबरोबर हा रोबोट आर्टिफिशियल इंटेलिजन्सला देखील सपोर्ट करतो. हा चाकांच्या मदतीने घरभर फिरू शकतो. रिंग प्रोटेक्ट प्रोचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. यात पेट रोबोटमधील पेरीस्कोप कॅमेरा लाईव्ह फीडला सपोर्ट करतो.  

या स्मार्ट रोबोटमध्ये बीटबॉक्स आणि रेस्ट ऑन कमांड सारखे फीचर्स मिळतात. Amazon Astro एक स्मार्ट रोबोट आहे, जो स्वतःहून आपला रस्ता शोधू शकतो. इतर रोबोट्स प्रमाणे तुम्हाला घरातील मॅप यात सेट करावा लागणार नाही. रोबोट फक्त चालत नाही तर बघू, ऐकू आणि समजू देखील शकतो. याची किंमत 999 डॉलरपासून सुरू होते. ही किंमत 74,000 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते.  

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉन