शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

30 तासांचा बॅटरी बॅकअप! स्वस्तात मस्त Redmi फोनचा पहिला सेल आज, फक्त 'इतकी' आहे किंमत

By सिद्धेश जाधव | Updated: April 26, 2022 11:45 IST

MediaTek Helio G25 SoC, 5GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 13MP कॅमेरा असलेल्या Redmi 10A स्मार्टफोन आजपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.  

Xiaomi नं आपल्या बजेट फ्रेंडली Redmi ब्रँड अंतर्गत एक स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन गेल्या आठवड्यात सादर केला होता. MediaTek Helio G25 SoC, 5GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 13MP कॅमेरा असलेला Redmi 10A भारतीयांच्या सेवेत दाखल झाला आहे. हा फोन आजपासून विकत घेता येईल. याची किंमत, उपलब्धता आणि फीचर्सची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.  

Redmi 10A ची किंमत 

Redmi 10A चे कंपनीनं दोन व्हेरिएंट भारतात सादर केले आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅम व 32 जीबी मेमरी मिळते, ज्याची किंमत 8,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4 जीबी रॅम व 64 जीबी मेमरी असलेल्या मॉडेलसाठी तुम्हाला 9,499 रुपये मोजावे लागतील. हा फोन ब्लू, ग्रे, आणि ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल. याची विक्री आज दुपारी 12 वाजल्यापासून कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह Amazon, आणि Mi Home वर सुरु करण्यात येईल.  

Redmi 10A चे स्पेसिफिकेशन्स  

Xiaomi Redmi 10A मध्ये 6.53 इंचाचा एचडी+ IPS LCD पॅनल देण्यात आला आहे. वॉटर ड्रॉप नॉच असलेला हा डिस्प्ले 400 nits पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. हा फोन 2GHz स्पीड असलेल्या क्वॉड कोर MediaTek Helio G25 प्रोासेसरसह बाजारात आला आहे. फोनमध्ये 4 जीबी पर्यांतच रॅम मिळतो सोबत 1 जीबी व्हर्च्युअल रॅम आहे. 

फोनच्या मागे 13 मेगापिक्सलचा एक एआय कॅमेरा आहे. तर फ्रॉन्टला 5 मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो. शाओमी रेडमी 10ए स्मार्टफोन 5000 एमएएचच्या मोठ्या बॅटरीसह कंपनीनं बाजारात आणला आहे. ही बॅटरी 10 वॉट फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येते. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह कंपनीनं यात फिंगरप्रिंट सेन्सरची सुविधा दिली आहे.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान