शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

गुपचूप लाँच झाला Realme Q5x 5G, कम किंमतीत 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसर 

By सिद्धेश जाधव | Updated: June 20, 2022 11:39 IST

Realme Q5x 5G स्मार्टफोन 4GB RAM, 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेक प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे.  

रियलमीनं चीनमध्ये एक नवीन 5G स्मार्टफोन कोणताही गाजावाजा न करता सादर केला आहे. कंपनीनं आपल्या क्यू सीरिजमध्ये Realme Q5x 5G स्मार्टफोन सादर केला आहे. या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनमध्ये यात MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 4GB RAM, 13MP प्रायमरी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी सारखे फिचर मिळतात. चला जाणून घेऊया याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स. 

Realme Q5x 5G ची किंमत 

Realme Q5x 5G स्मार्टफोनचा एकमेव व्हेरिएंट चीनमध्ये आला आहे. या मॉडेलमध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळते. या व्हेरिएंटची किंमत 999 युआन आहे. ही किंमत 11,600 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. कंपनीनं Ink Cloud Black आणि Star Blue असे दोन कलर व्हेरिएंट सादर केले आहेत. चीनच्या बाहेत Realme Q5x 5G लाँच करण्यात येईल की नाही याची माहिती मात्र मिळाली नाही.  

Realme Q5x हे स्पेसिफिकेशन्स 

Realme Q5x मध्ये 6.5-इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. टियरड्रॉप नॉच डिजाईनसह येणारी स्क्रीन 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन, 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 400 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करते. स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळते.  

फोटोग्राफीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 13MP चा मुख्य कॅमेरा आणि 0.3 MP चा सेकंडरी सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा डिवाइस Android 12 आधारित Realme UI 3.0 वर चालतो. फोनमध्ये 5G सह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात.  Realme Q5x मध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान