शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये झेडपी शाळेचा चेहरामोहरा बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:16 IST

उपजिल्हाधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टरांसह २० ते २५ विद्यार्थी चांगल्या पदावर, १०० जण विविध क्षेत्रात तर काही शेती व शेतमजुरी ...

उपजिल्हाधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टरांसह २० ते २५ विद्यार्थी चांगल्या पदावर, १०० जण विविध क्षेत्रात तर काही शेती व शेतमजुरी करणाऱ्यांचा ८ मे रोजी ‘गावाची साथ, शाळेचा विकास’ हा व्हाॅट्‌सॲप ग्रुप तयार झाला. चॅटिंग अन् ख्याली-खुशालीबरोबर गुरुजींनी पिण्यासाठी शुद्ध पाणी, संरक्षक भिंत, मुलांसाठी शौचालय, क्रीडा साहित्य, कार्यक्रमासाठी मोठा हाॅल असा विकास आराखडा मांडला. त्यामुळे ग्रुपमधील सदस्यांनी स्वतःचा, मुलांचा, लग्नाचा वाढदिवस अथवा कुठल्याही शुभदिनाचे औचित्य साधत आपल्या इच्छेनुसार ऑनलाइनद्वारे गुरुजींच्या खात्यावर निधी जमा होऊ लागला. एका महिन्यात गुरुजींच्या बँक खात्यावर १ लाख २६ हजार ७०१ रुपये जमा झाले.

माजी गुरुजींना शाळेचा लळा

१९६४ ते ८४ या कालावधीत या शाळेवर नोकरी केलेले सांगोला तालुक्यातील श्रीपती बंडगर या गुरुजींना ३६ वर्षांनंतर शाळेला भेटण्याचा मोह आवरला नाही. स्वतःची तीन मुले या शाळेत घडली. त्यामुळे या शाळेची जोडलेली नाळ आजही कायम आहे. अशा गावोगावच्या शाळांसाठी पुढे येऊन मंदिरांबरोबर विद्यामंदिरांचा जीर्णोद्धार होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत स्वतःच्या ५८ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शाळेला देणगी दिली.

कोट :::::::::::::::::

गावच्या शाळा नव्या पिढीच्या जडणघडणीचा पाया आहेत. तिरवंडी शाळेबाबत माजी विद्यार्थी, गावकऱ्यांनी राबविलेल्या उपक्रमामुळे सध्या काम करणाऱ्या आम्हा शिक्षकांचा उत्साह व जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे ही शाळा व विद्यार्थ्यांबाबत नवा आदर्श घडला जाईल.

- राजाराम गुजर,

मुख्याध्यापक