शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळवाडीत उद्योजकता मेळाव्याला युवकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:25 IST

कुसळंब : पिंपळवाडी येथे आयोजित केलेल्या युवकांच्या उद्योजगता मेळाव्याला तरुणाईचा प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय शिक्षण प्रबोधिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव ...

कुसळंब : पिंपळवाडी येथे आयोजित केलेल्या युवकांच्या उद्योजगता मेळाव्याला तरुणाईचा प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय शिक्षण प्रबोधिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव पवार यांनी युवकांना उद्योगाच्या टीप्स दिल्या. याप्रसंगी सरपंच जयश्री रमेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेळी पालन, दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री उद्योग, प्रक्रिया उद्योग, गांडूळ खत यासह नर्सरी, मत्स्य व्यवसाय यासह अनेक उद्योगांची आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती या कार्यक्रमामध्ये त्यांनी दिली. यावेळी गावातील तरुण महिला, बचतगटांतील सदस्य, शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी रमेश चौधरी, उपसरपंच गोवर्धन चौधरी, दत्तात्रय चौधरी, ग्रामपंचायत सदस्य अजमुद्दिन मुलांनी, ग्रामपंचायत सदस्य सपना चौधरी यांनी परिश्रम घेतले. यावेळी सुहास चौधरी, करण चौधरी, सुशील चौधरी, काका चौधरी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार जयाजीराव देशमुख यांनी मानले.

-------

फोटो :