शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वर्षापूर्वी मृत व्यक्तीचा आत्मा यायचा महिलेच्या अंगात; अंनिसकडून प्रबोधन

By शीतलकुमार कांबळे | Updated: September 18, 2023 19:43 IST

समुपदेशनाने अंधश्रद्धा केली दूर

सोलापूर : होटगी रोड येथील एका महिलेच्या अंगात एक वर्षापूर्वी मृत झालेल्या व्यक्तीचा आत्मा अंगात येत होता. याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मिळाली. त्यांनी तिथे जाऊन त्यांचे समुपदेशन केले. त्या महिलेच्या मनातील भीती व अंधश्रद्धा दूर केली.

होटगी रोड परिसरातील एका महिलेच्या अंगात एक वर्षापूर्वी मृत झालेले रवींद्र पाटील यांचा आत्मा येतो. हा आत्मा इतरांशी संवाद साधतो अशी चुकीची माहिती आजूबाजूला पसरली. पाटील कुटुंबीयांच्या अंगणात कुंकू लावून कापलेला लिंबू कोणीतरी टाकला. मृत व्यक्तीची पत्नी मीरा पाटील, मुलगी वैष्णवी पाटील, मुलगा वैभव पाटील हे कुटुंब हे या घटनेने अस्वस्थ झाले. पाटील कुटुंबियांनी अंनिसशी संपर्क साधला. 

पाटील कुटुंब गेल्या नऊ वर्षापासून तेथे राहत असून या कुटुंबा संदर्भात सर्व माहिती अंगात आत्मा येणाऱ्या महिलेस होती. त्यांच्या सांगण्यानुसार मृत रवींद्र पाटील यांचा आत्मा तिच्या शरीरात येऊन संवाद साधत असे. अंनिसकडून समुपदेशन झाल्यानंतर अंगात येणाऱ्या महिलेला आपली चूक समजली. आपण आजारी असल्याने बडबड करत असावे, असे त्या महिलेने सांगितले.