याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास करकम येथील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर काम करताना मल्हारी हे खाली पडल्याने ते गंभीर जखमी झाले. यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात बेशुद्धावस्थेत दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.
इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST