शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे झांज पथक रवाना

By admin | Updated: January 12, 2015 13:23 IST

राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त रविवारी ४५ महिलांचे झांज पथक सिंदखेड राजाकडे रवाना झाले.

सोलापूर: राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त रविवारी ४५ महिलांचे झांज पथक सिंदखेड राजाकडे रवाना झाले. यामध्ये जिजाऊ महिला अध्यक्षा मनीषा नलावडे, लता ढेरे, शुभांगी गोडसे,शुभांगी निंबाळकर, उज्ज्वला ढवले, रंजना सावंत आदी महिलांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष राम गायकवाड, जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, सुखदेव नलावडे, श्याम ढवळे, प्रतिभा साठे, मंगल कोल्हे, ऊर्मिला पाटील, सुनंदा साळुंखे, सुनीता गरड, मृणाल पवार,राधा पवार, आशा भोसले यांच्यासह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. राजमाता जिजाऊ मध्यवर्ती मंडळाच्या वतीने जिजाऊ जयंतीनिमित्त रविवारी दुपारी जुना पुणे नाका येथील छत्रपती संभाजी राजे पुतळ्यापासून जिजाऊ मातेची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक संभाजी राजे चौक, शिवाजी महाराज चौक, मेकॅनिकी चौक, सरस्वती चौक, चार पुतळा चौक, पार्क चौक या मार्गावरुन काढण्यात आली. यावेळी मनोज शिंदे, अजय शिंदे, स्वप्निल माने, अमोल गरड, प्रवीण शेळवणे, राजू दिंडोरे, दिनेश घाडगे, सागर मोरे, किशोर मोरे, बालाजी जाधव, चंदन घुले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)