शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेस मारहाण; ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल पोलीस अधीक्षकांच्या हस्तक्षेपाने मिळाला न्याय

By admin | Updated: May 9, 2014 23:58 IST

दक्षिण सोलापूर : दोन महिन्यांपूर्वी होटगी येथे दलित महिलेला झालेल्या मारहाणीची पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली़ त्यामुळेच सात जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला़ तलाठी कार्यालयाला कुलूप लावणार्‍या आंदोलकांवर तातडीने गुन्हा दाखल करणारे वळसंगचे पोलीस महिला मारहाण प्रकरणी दोन महिने तटस्थ का राहिले? असा प्रश्न निर्माण झाला आहे़

दक्षिण सोलापूर : दोन महिन्यांपूर्वी होटगी येथे दलित महिलेला झालेल्या मारहाणीची पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली़ त्यामुळेच सात जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला़ तलाठी कार्यालयाला कुलूप लावणार्‍या आंदोलकांवर तातडीने गुन्हा दाखल करणारे वळसंगचे पोलीस महिला मारहाण प्रकरणी दोन महिने तटस्थ का राहिले? असा प्रश्न निर्माण झाला आहे़होटगी येथील लायव्वा शिवराम चाबुकस्वार (वय ६०) या महिलेस भिंत बांधण्याच्या कारणाने १५ मार्च २०१४ रोजी शेजार्‍यांनी मारहाण केली़ २१ मार्च रोजी दुसर्‍यांदा मारहाण झाली़ सुधीर चाबुकस्वार यांनी वळसंग पोलिसांत तक्रार दाखल करूनही दखल घेतली नाही़ अखेर या महिलेने न्यायासाठी पोलीस अधीक्षक मकरंद रानडे यांच्याकडे धाव घेतली़ तिच्या तक्रारीनंतर चक्रे वेगाने फिरली़ पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक जाधव यांच्याकडे तपास सोपवला़ सत्यता समोर येताच जाधव यांनी सात जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला़चंद्रकांत प्रभू उमराणी, प्रभू चंद्रकांत उमराणी, श्रीशैल चंद्रकांत उमराणी, केदार उमराणी, धर्मराज उमराणी, काशिनाथ उमराणी, श्रीशैल रायप्पा गंगदे (रा़ होटगी) या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला़ चंद्रकांत उमराणी यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली़ तलाठी कार्यालयाला कुलूप ठोकल्याप्रकरणी छायाचित्रावरून कोतवालाच्या फिर्यादीनुसार १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला़ तेच पोलीस महिला मारहाण प्रकरणी इतके उदासीन कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे़ (प्रतिनिधी)