शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या सतर्कतेने चांदीचा मुखवटा बचावला; चोरटा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:17 IST

आहेरवाडीच्या श्री शावरसिद्ध मंदिराचे दार तोडून देवाचा एकावन्न तोळे चांदीचा मुखवटा अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या ...

आहेरवाडीच्या श्री शावरसिद्ध मंदिराचे दार तोडून देवाचा एकावन्न तोळे चांदीचा मुखवटा अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या मंदिराशेजारी राहणाऱ्या महिलेने दोन दिवस मंदिराभोवती घिरट्या मारणाऱ्या तळीरामाला पाहिल्याची माहिती पोलिसांना दिली. जवळच वीटभट्टीमध्ये काम करणारा रमेश आप्पासाहेब लोहार (वय ४१, रा. नजीक चिंचोली, ता. अक्कलकोट) या संशयिताला माहितीवरून वळसंग पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा कबूल केला.

कबुलीजबाबात संशयित आरोपी रमेश लोहार याने आपणच मुखवटा मंदिरातून काढला; पण समोरच्या महिलेचे लक्ष माझ्याकडे असल्याने जवळच्या दगडाखाली लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन हा मुखवटा ताब्यात घेतला. अप्‍पाशा शावराप्पा वाघमारे (रा. आहेरवाडी) यांच्या फिर्यादीवरून रमेश लोहार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजकुमार गुरव अधिक तपास करीत आहेत.

----