शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महिलेसह चौघांना दिवसाढवळ्या लुटले नरखेड शिवारात तीन लाख ७५ हजार चोरले

By admin | Updated: May 9, 2014 00:33 IST

मोहोळ : मित्राच्या आजारी असलेल्या आईला पाहायला आलेल्या एक महिलेसह चौघांना दिवसाढवळ्या लुटल्याची घटना नरखेड शिवारात बुधवार, दि. सात मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या लुटमारीत तीन लाख ७५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

मोहोळ : मित्राच्या आजारी असलेल्या आईला पाहायला आलेल्या एक महिलेसह चौघांना दिवसाढवळ्या लुटल्याची घटना नरखेड शिवारात बुधवार, दि. सात मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या लुटमारीत तीन लाख ७५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.मीरा व्यंकटेश प्रभू (रा. ताबूत लक्ष्मीनगर, पुणे) हे आपले सहकारी गोविंद पाटील यांच्यासह एमव्हीएल ६४७८ सेडम येथे (कर्नाटक) निघाले होते. मोहोळ येथे आल्यानंतर गाडीचा चालक आमरे याच्या मित्राला भेटण्यासाठी नरखेडला जात असताना वाटेत थांबले असता अचानक आठ ते दहा अज्ञात चोरट्यांनी हातात काठ्या, गज घेऊन या सर्व लोकांवर हल्ला केला.जबरदस्त मारहाण केल्यानंतर मीरा प्रभू यांच्या हातातील बांगड्या, कानातील फुले, रोख रक्कम असा तीन लाख ७५ हजारांचा ऐवज लुटून नेला. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात मीरा प्रभू यांनी दरोड्याची फिर्याद दाखल केली आहे. या दिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या दरोड्याचा पुढील तपास एपीआय जितेंद्र शहाणे हे करीत आहेत.