शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

नारी गावास पावसाने झोडपले !

By admin | Updated: May 9, 2014 00:22 IST

घरावरील पत्रे उडाले, बागा उन्मळून नुकसान

घरावरील पत्रे उडाले, बागा उन्मळून नुकसानबार्शी : तालुक्यात पुन्हा आज दुपारी वादळी पावसाने झोडपले असून, त्यात नारी येथे जोराचे वादळ व पाऊस होऊन गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे तर लिंबू व केळीची झाडे उन्मळून पडल्याने शिवाय गावाबाहेर लावलेल्या कडब्याच्या गंजीवरील पेंड्या उडून नुकसान झाले आहे. आज दुपारपर्यंत कडक ऊन पडले होते परंतु दुपारनंतर अचानक ढग जमून दुपारी तीनच्या सुमारास अर्धा तास वादळी पाऊस पडला. यामध्ये अनेक शेतकर्‍यांनी शेतात निघालेला कडबा त्याच्या गंजी लावून ठेवलेल्या होत्या त्यातील अनेकांच्या पेंढ्या काही अंतरावर जाऊन पडल्या. गावातील चंद्रकांत माळी यांचे पूर्ण पत्र्याचे शेड तर रंगनाथ कदम, बाळासाहेब बारंगुळे यांच्यासह अनेकाच्या घरावरील तर गावातील मातंग समाजासाठी असलेल्या चावडीवरील पत्रे या वादळी पावसातील वार्‍यामुळे उडून गेले आहेत. तर या गावातील शेतकरी शहाजी गोपीनाथ कदम यांच्या दोन एकर लिंबूच्या बागेतील काही झाडे व विनायक दिगांबर कदम, विनायक शिंदे यांच्या केळीच्या बागेतील काही झाडे उन्मळून पडली तर या वादळी पावसातच बलभीम रामा बिरंगे यांच्या द्राक्षाच्या बागेजवळील झाडे उन्मळून बागेच्या मांडवावर पडून काही फाउंडेशन भुईसपाट होऊन अतोनात नुकसान झाले आहे.