शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

निर्भयाला श्रध्दांजली वाहण्यासाठी सोलापूरात नारी शक्ती एकवटली

By admin | Updated: July 13, 2017 19:13 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १३ : कोपर्डी घटनेतील निर्भयाच्या हत्याकांडाला १ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोलापूरातील पार्क चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने सायंकाळी हुतात्मा चौकात श्रध्दांजली वाहण्यात आली़ या श्रध्दांजली कार्यक्रमासाठी सोलापूर शहरातील विविध जाती धर्मातील महिला एकत्र आल्या होत्या़ सर्वप्रथम महापौर शोभा बनशेट्टी व विविध महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी चार हुतात्मा पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले़ त्यानंतर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले़ यानंतर महापौरांसह सर्व महिला पदाधिकारी श्रध्दांजली मंचावर आल्या़ पुण्याहुन खास तयार करून आणण्यात आलेली साडेतीन फुटी मेणबत्ती महापौर शोभा बनशेट्टी यांनी प्रज्वलित केली़ यानंतर स्त्री सन्मानाची शपथ नारी शक्तीला देण्यात आली़ शपथविधीनंतर एक मिनिटाचे मौन पाळून निर्भयाला आदरांजली वाहण्यात आली़ सर्व महिला, विद्यार्थींनी मंचाजवळ येऊन ज्योतीसमोर पुष्प अर्पण केले़ या निर्दोष कन्येला आदरांजली वाहिली़ अत्यंत शांततेत व शिस्तबध्द पध्दतीने हा श्रध्दांजलीचा कार्यक्रम झाला़