शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तरुण उद्योजकांची मोठी फळी निर्माण करणार : नागेश फाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:23 IST

मागील आठवड्यात विदर्भाच्या यशस्वी दौऱ्यानंतर त्यांनी मराठवाडा विभागातील जिल्ह्याच्या दौऱ्याला पंढरपुरातून त्यांनी दि. २५ ऑगस्टपासून सुरुवात केली आहे. त्यानुसार ...

मागील आठवड्यात विदर्भाच्या यशस्वी दौऱ्यानंतर त्यांनी मराठवाडा विभागातील जिल्ह्याच्या दौऱ्याला पंढरपुरातून त्यांनी दि. २५ ऑगस्टपासून सुरुवात केली आहे. त्यानुसार ते मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा, तालुक्याला भेटी देऊन स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधी, मंत्री, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन राष्ट्रवादी उद्योग, व्यापार सेलची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याविषयी चर्चा करीत आहेत. शिवाय राष्ट्रवादी उद्योग, व्यापार सेलच्या अधिपत्याखाली राज्यातील तरुण उद्योजकांना आणत संघटनेचे मोठे जाळे पक्षाच्या पाठीमागे उभे करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यानुसार ते बीड, उस्मानाबाद, खान्देश, नगर, औरंगाबाद आदी जिल्ह्यांमध्ये बैठका घेऊन कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधींची मते जाणून घेत आहेत.

फोटो ओळ ::::::::::::::::::::::

माजी मंत्री फौजिया खान यांच्याशी चर्चा करताना उद्योग, व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे.