शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

सोलापूरात लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडले

By admin | Updated: April 5, 2017 16:26 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५ : वडिलांना मंजूर झालेल्या घरकुलाचा तिसरा हफ्ता काढण्यासाठी ३ हजार रूपयांची लाच स्वीकारताना दोघांस रंगेहाथ पकडले़ मल्लिकार्जुन मनुरे व गजेंद्र अर्जुन अशी दोघांची नावे आहेत़ मनुरे हे सोलापूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिकी या पदावर कार्यरत आहेत़ दरम्यान, तक्रारदार यांच्या वडीलांच्या नावे घरकुल मंजूर झाले होते़ त्याप्रमाणे घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर घराचा तिसरा हफ्ता मिळण्यासाठी घरकुल पूर्णत्वाचा अहवाल देण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूर येथील बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी मल्लिकार्जुन आण्णासाहेब मनुरे यांनी तक्राददाराकडे ५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती़ या मागणीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषद सोलापूरच्या बांधकाम विभागात सापळा लावला़ यावेळी मल्लिकार्जुन मनुरे यांच्या सांगण्यावरून गजेंद्र बाबुराव अर्जुन (वय ६५, रा़ २५६ रविवार पेठ, सोलापूर) यास तडजोडीअंती ३ हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले़ याप्रकरणी मल्लिकार्जुन मनुरे व गजेंद्र अर्जुन यांच्याविरूध्द सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे़ ही कारवाई पोलीस निरीक्षक व्ही़बी़सिद यांच्या पथकाने केली आहे़