शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

माढा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे जाळे विणणार : धैर्यशील मोहिते-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:21 IST

माळशिरस तालुका भाजपतर्फे माढा लोकसभा मतदारसंघाच्या संघटन सरचिटणीसपदी धैर्यशील मोहिते-पाटील, ओबीसी सेल राज्य उपाध्यक्षपदी अप्पासाहेब देशमुख व जिल्हा उपाध्यक्षपदी ...

माळशिरस तालुका भाजपतर्फे माढा लोकसभा मतदारसंघाच्या संघटन सरचिटणीसपदी धैर्यशील मोहिते-पाटील, ओबीसी सेल राज्य उपाध्यक्षपदी अप्पासाहेब देशमुख व जिल्हा उपाध्यक्षपदी रवी पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली देशात वाटचाल सुरू आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गावपातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नऊ सेल निर्माण केले आहेत. या प्रत्येक सेलमध्ये १०० याप्रमाणे तालुकास्तरावर ९०० कार्यकर्त्यांची, तर गावपातळीवर प्रत्येक प्रभागात क्रियाशील कार्यकर्त्यांची फौज निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माळशिरस पंचायत समिती सभापती शोभा साठे, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, सहकारमहर्षीचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाशराव पाटील, श्री शंकर कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी, भाजपचे तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर, किशोरसिंह माने-पाटील, धनंजयराव देशमुख, रामचंद्र सावंत-पाटील, सावता ढोपे, दत्तात्रेय भिलारे, वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, सुनंदा फुले, अरुण तोडकर, हेमलता चांडोले, केशव पाटील आदी उपस्थित होते.