शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: June 26, 2014 01:13 IST

गिरगावकर मुंबईला: संजय धनशेट्टी गडचिरोलीला

सोलापूर: पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एम.जी.गिरगावकर यांची मुंबईला बदली झाली असून त्यांच्या जागी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सुखदेव गरांडे यांची नियुक्ती केली आहे. मात्र त्यांच्याकडे सोलापूर व सांगली असे दोन पदभार राहणार आहेत.सोलापूर जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. वर्षभराखाली सोलापूर जि.प.ला रुजू झालेले एम.जी. गिरगावकर यांची त्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विरार कार्यालयात बदली केली आहे. उपअभियंत्यांच्याही बदल्या झाल्या असून, सांगोल्याचे मिलिंद देशपांडे यांची कराडला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला बदली झाली आहे. देशपांडे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर माळशिरसचे पुरुषोत्तम भांडेकर बदलून गेले आहेत. करमाळा-माढ्याचे उपअभियंता विजय पुरंदरे यांची उस्मानाबाद जि.प. ला तर उस्मानाबाद जि.प.चे बी.के. नागणे हे पुरंदरे यांच्या जागेवर बदलून आले आहेत. दक्षिण सोलापूरचे उपअभियंता संजय धनशेट्टी यांची गडचिरोलीला बदली झाली असून त्यांच्या जागी सातारा जिल्ह्यातून आर.बी. साठे हे बदलून येणार आहेत. माळशिरसला एम.व्ही. फडके हे जालन्याहून बदलून आले आहेत.